Nashik नाशिकचे नवनिर्माण

  • Home
  • India
  • Nashik
  • Nashik नाशिकचे नवनिर्माण

Nashik नाशिकचे नवनिर्माण bajimate

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य,निष्ठावंत,सन्मा.अमितसाहेब ठाकरेंचा विश्वासू शिलेदार बाजीर...
24/03/2026

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य,निष्ठावंत,सन्मा.अमितसाहेब ठाकरेंचा विश्वासू शिलेदार बाजीरावभाऊ मते आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..🎂💐🚩
२५ मार्च

बाजीराव बाळासाहेब मते

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, मध्य नाशिक व नविन नाशिक(सिडको) यांच्याकडून,आज सकाळी के.टी.एच.एम. महाविद्यालय व के....
17/03/2026

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, मध्य नाशिक व नविन नाशिक(सिडको) यांच्याकडून,आज सकाळी के.टी.एच.एम. महाविद्यालय व के.एस.के.डब्ल्यू महाविद्यालय नाशिक येथे आपल्या पक्षाचे
"प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान" राबविण्यात आले..
तरी याप्रसंगी विद्यार्थ्यांनी व नागरीकांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी केली..🚩

Amit Thackeray MNVS Adhikrut - मनविसे अधिकृत #नाशिक #सदस्यनोंदनी #महाराष्ट्र

07/03/2026

दूरदृष्टी असलेला नेता
राजसाहेब ठाकरे
नाशिक शहरात सत्ता असतांना
शहर नियोजन करताना पुढील अनेक वर्षांच्या विचार करून नियोजन केले पाहिजे ...!

त्याच्या एक भाग नाशिक शहराच्या पाणी प्रश्न पुढील काळात खूप तीव्र होणार हे लक्षात ठेऊन नियोजन करत असताना थेट मुकणे धरणावरून १६ किलोमीटरचे पाईपलाईन द्वारे नाशिक शहराला पाणीपुरवठा करण्यात आला त्यामुळे पाथर्डी फाटा, सिडको,सातपूर भागामध्ये जो काही पाणीपुरवठा होतो तो ह्याच धरणाच्या माध्यमातून आज करण्यात येतो ...!
एखाद्या नेत्याकडे वर्तमानात बरोबर भविष्यामध्ये निर्माण होणारा पाणी प्रश्न निर्माण होणारी शक्यता लक्षात घेऊन मुकणे धरणातून थेट पाईपलाईन योजना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सत्ता काळामध्ये करण्यात आली ...!

धन्यवाद राजसाहेब

📰 पदाधिकारी संवाद मेळावा संपन्न | आदित्य ठाकरे | नाशिकआज प्रभाग क्र २२ मध्ये नाशिक येथे  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...
27/12/2025

📰 पदाधिकारी संवाद मेळावा संपन्न | आदित्य ठाकरे | नाशिक
आज प्रभाग क्र २२ मध्ये नाशिक येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा
पदाधिकारी संवाद मेळावा उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.
या मेळाव्यास
युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे
यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले.
पक्षसंघटन बळकट करणे,
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत दिशा,
आणि आगामी काळातील संघर्ष व विकासाचा रोडमॅप
यावर सविस्तर व प्रेरणादायी मार्गदर्शन करण्यात आले.
या संवाद मेळाव्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये
नवचैतन्य निर्माण झाले असून
एकजुटीने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
#पदाधिकारी_संवाद_मेळावा
#आदित्य_ठाकरे

#नाशिक
#संघटनबळ
#स्थानिक_स्वराज्य
#कार्यकर्ताशक्ती

नाशिक महानगरपालिका निवडणूकिच्या अनुषांगाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती...
20/12/2025

नाशिक महानगरपालिका निवडणूकिच्या अनुषांगाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत ....!

01/12/2025

मनविसे इशारा...!

खोट्या मतदार यादीविरोधात, सत्तेची नाही तर सत्याची लढाई !‘सत्याचा मोर्चा’मतदान चोरीविरोधात सर्व खरे मतदार एकत्र येऊया,संव...
31/10/2025

खोट्या मतदार यादीविरोधात, सत्तेची नाही तर सत्याची लढाई !

‘सत्याचा मोर्चा’

मतदान चोरीविरोधात सर्व खरे मतदार एकत्र येऊया,
संविधान वाचवूया, लोकशाही जगवूया, सत्यासाठी उभे राहूया! ✊🏻

उद्या, १ नोव्हेंबर २०२५, दुपारी १ वाजता, फॅशन स्ट्रीट, चर्चगेट, मुंबई येथे मी येतोय, तुम्हीही नक्की या!

#सत्याचा_मोर्चा
#संविधान_वाचवा



महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना नाशिक

Address

Nashik
422101

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nashik नाशिकचे नवनिर्माण posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share