Shubhangi Nandgaonkar

Shubhangi Nandgaonkar महिला संपर्क नेत्या, महिला आघाडी शिवसेना |
अध्यक्षा, भोपे पुजारी समाज महाराष्ट्र |
अध्यक्षा, क्रांती बहुउद्देशीय महिला मंडळ |

सर्वांना विजयादशमी आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
02/10/2025

सर्वांना विजयादशमी आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

सुख, समृद्धी, आनंद आणि उत्साह घेऊन येणारा आपला गणपती बाप्पा जाताना सर्व संकटे, दुःख आणि विघ्नाचे हरण करून जावो हीच बाप्प...
06/09/2025

सुख, समृद्धी, आनंद आणि उत्साह घेऊन येणारा आपला गणपती बाप्पा जाताना सर्व संकटे, दुःख आणि विघ्नाचे हरण करून जावो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना.. अनंत चतुर्दशी निमित्त सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा !


गणपती बाप्पा मोरया, मंगल मुर्ती मोरया 🙌श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा   #गणेशोत्सव
27/08/2025

गणपती बाप्पा मोरया, मंगल मुर्ती मोरया 🙌

श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

#गणेशोत्सव

स्वातंत्र्यदिन चिरायू होवो!भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा! #स्वातंत्र्यदिन
15/08/2025

स्वातंत्र्यदिन चिरायू होवो!
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!

#स्वातंत्र्यदिन

॥ ॐ गं गणपतेय नम:॥अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त सर्व गणेशभक्तांना मंगलमय शुभेच्छा !     #गणपती  #गणेश  #शिवसेना
12/08/2025

॥ ॐ गं गणपतेय नम:॥
अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त सर्व गणेशभक्तांना
मंगलमय शुभेच्छा !
#गणपती #गणेश #शिवसेना

भावा बहिणींच्या पवित्र नात्याला अधिक घट्ट करणाऱ्या रक्षाबंधन सणानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!   #रक्षाबंधन
09/08/2025

भावा बहिणींच्या पवित्र नात्याला अधिक घट्ट करणाऱ्या रक्षाबंधन सणानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
#रक्षाबंधन

नारळी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!   #नारळीपौर्णिमा  #शिवसेना
08/08/2025

नारळी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
#नारळीपौर्णिमा #शिवसेना

शोषितांची व्यथा आपल्या लेखणीतून, पोवाड्यातून मांडत समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी धडपडणारे साहित्यसम्र...
01/08/2025

शोषितांची व्यथा आपल्या लेखणीतून, पोवाड्यातून मांडत समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी धडपडणारे साहित्यसम्राट, लेखक, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

#लोकशाहीर #आण्णाभाऊ

श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी.नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!     #नागपंचमी
29/07/2025

श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी.
नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

#नागपंचमी

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांना भक्त शिरोमणी संत नामदेव महाराज पुरस्कार जाहीर ...
28/07/2025

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांना भक्त शिरोमणी संत नामदेव महाराज पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!

Shivsena - शिवसेना Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

#संतनामदेव

Address

कृष्णकुंज, पांडूरंग चौक, दामोदर नगर, पाथर्डी फाटा, नाशिक
Nashik

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shubhangi Nandgaonkar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category