भावी मुख्यमंत्री राजसाहेब ठाकरे

  • Home
  • India
  • Nashik
  • भावी मुख्यमंत्री राजसाहेब ठाकरे

भावी मुख्यमंत्री राजसाहेब ठाकरे Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from भावी मुख्यमंत्री राजसाहेब ठाकरे, Political organisation, jaybhavani rod nashik rad, Nashik.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य,निष्ठावंत,सन्मा.अमितसाहेब ठाकरेंचा विश्वासू शिलेदार बाजीर...
24/03/2026

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य,निष्ठावंत,सन्मा.अमितसाहेब ठाकरेंचा विश्वासू शिलेदार बाजीराव भाऊ मते आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..🎂💐🚩
२५ मार्च

बाजीराव बाळासाहेब मते

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, मध्य नाशिक व नविन नाशिक(सिडको) यांच्याकडून,आज सकाळी के.टी.एच.एम. महाविद्यालय व के....
17/03/2026

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, मध्य नाशिक व नविन नाशिक(सिडको) यांच्याकडून,आज सकाळी के.टी.एच.एम. महाविद्यालय व के.एस.के.डब्ल्यू महाविद्यालय नाशिक येथे आपल्या पक्षाचे
"प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान" राबविण्यात आले..
तरी याप्रसंगी विद्यार्थ्यांनी व नागरीकांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी केली..🚩

Amit Thackeray MNVS Adhikrut - मनविसे अधिकृत #नाशिक #सदस्यनोंदनी #महाराष्ट्र

टाकेदच्या शाळेलील नराधमांना फाशीच द्या, मनसे विद्यार्थी सेनेची आग्रही मागणी...!Amit Thackeray MNS Adhikrut राजगड नाशिक
10/02/2025

टाकेदच्या शाळेलील नराधमांना फाशीच द्या,
मनसे विद्यार्थी सेनेची आग्रही मागणी...!

Amit Thackeray MNS Adhikrut राजगड नाशिक

ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार...!आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माहीम विधानसभेचे अधिकृत उमेदवार श्री.अमितसाहेब ठाकरे यांनी ...
28/10/2024

ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार...!

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माहीम विधानसभेचे अधिकृत उमेदवार श्री.अमितसाहेब ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या ऐतिहासिक क्षणासाठी हजारो समर्थक आणि कार्यकर्ते मोठ्या उत्साहात उपस्थित होते. संपूर्ण माहीम मतदारसंघात जल्लोषाचे वातावरण होते, मनसेचे झेंडे, घोषणाबाजी, आणि प्रचंड जनसमुदायामुळे कार्यक्रम अत्यंत उत्साहवर्धक ठरला.

विजयी भव!

Mahesh Ove

मनसे अधिकृत मालेगाव
बाजीराव बाळासाहेब मते

05/03/2024

#लढायचं ते #जिंकण्यासाठीच...!
१८ वा #वर्धापन दिन #सोहळा .....!
#शनिवार दि.९ #मार्च २०२४ #सकाळी ९ वाजता....!
स्थळ :- कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह
भाभा नगर मुंबईनाका नाशिक

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना नाशिक

15/02/2024

*मा.अमितसाहेबांच्या आदेशानुसार*
नाशिक जिल्ह्यातील सर्व मा.तहसीलदार यांना विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर तसेच *सरसेवा भरती अर्जसाठीचे शुक्ल १०० रु करण्यात यावे* असा अनेक विषयांवर चर्चा करून निवेदन इगतपुरीचे तहसीलदार श्री.अभिजित बारवकर यांना आज देण्यात आले ...!

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना नाशिक जिल्हा
#मनविसे

 #शाळा महाविद्यालयाच्या परिसरातील टवाळखोरांचा बंदोबस्त करा, मनसे विद्यार्थी सेनेची पोलीस आयुक्त यांच्याकडे मागणी...आज ना...
03/02/2024

#शाळा महाविद्यालयाच्या परिसरातील टवाळखोरांचा बंदोबस्त करा, मनसे विद्यार्थी सेनेची पोलीस आयुक्त यांच्याकडे मागणी...

आज नाशिक महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने डॉ सीताराम कोल्हे सहाय्यक पोलीस आयुक्त
यांना निवेदन देण्यात आले,
नाशिक शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयां परिसरातील टवाळखोरांचा उपद्रव,तरुणींची छेडछाड व दामिनी पथक नेमण्याबाबत तसेच अवैध पान मसाला,गुटखा विक्री करणारे यांचा बंदोबस्त करण्याबाबत चर्चा करण्यात आली,नाशिक शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयाच्या परीसरात रोज टपोरी,टवाळखोर मुलांचा वावर वाढला असून त्यामुळे शाळा,महाविद्यालयात परिसरात छेडछाडीच्या घटना घडत आहे, येणाऱ्या,जाणाऱ्या विद्यार्थिनीना शाळा,महाविद्यालयात जाणे अवघड होतं आहे,परंतु ही गोष्ट घरी जर सांगितली तर घरचे शाळा,महाविद्यालयात जाणे बंद करतील म्हणून विद्यार्थिनी घाबरत शाळा, महाविद्यालयात जात आहे,नाशिक शहरा मध्ये विद्यालयांजवळ टवाळखोरांचा उपद्रव,तरुणींची छेडछाड व शाळा कॉलेज जवळ पान टपरी असल्या मुळे तरुणांना लागत असलेली व्यसने या मुळे पालक त्रस्त झाले आहेत.विद्यालय व कोचिंग क्लासेस,कॉलेजेस बाहेर टवाळखोरांचा उपद्रव,तरुणींची छेडछाडीचे प्रमाण वाढले आहे. कॉलेज, शाळा सुटल्या नंतर तरुणींचा पाठलाग करणे,अश्लिल हावभाव करणे यामुळे पालक त्रस्त झाले आहे, शाळा ,कॉलेज व कोचिंग क्लासेस जवळच्या परिसरात पान टपरी , बिअर वाईन शॉप चे दुकाने असल्यामुळे शाळकरी व कॉलेजेस मधील युवक सिगारेट ,गुटखा व तंबाखू चे व्यासंधीं होत आहे,गांजा, MD ड्रग्स विक्री ची शक्यता नाकारता येत नाही.आणि आता शहरात अवैध गुटखा,M D नशा करणार्यांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले असून त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी या नशेच्या आहारी जात आहेत त्यामुळे ते गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत असून त्यांना वेळीच आवर घातला पाहिजे,शाळा व महाविद्यालय परिसरात रोज दामिनी पथक फिरले पाहिजे,तसेच या ठिकाणी पोलीस क्यूआर कोड लावून त्याची नियमित तपासणी केली पाहिजे, सर्व शाळा व महाविद्यालयात महिला सुरक्षा हेल्पलाईन नंबर दर्शनी भागात लावण्यास सांगितले पाहिजे तसेच शाळा व महाविद्यालया परिसरातील सर्व वाईन व बियर शॉप पण बंद केले पाहिजे यामुळे विद्यार्थिनी सुरक्षित राहून निर्भीडतेने शाळा,महाविद्यालयात जाऊ येऊ शकतात, तरी आमची मनसे विद्यार्थी सेनेची आपणास विनंती आहे की आपण या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन कारवाई करावी, धन्यवाद.
असे आशयाचे निवेदन देण्यात आले यावेळी मनसे विद्यार्थी सेना प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर,प्रदेश कार्यकारणी सदस्य बाजीराव मते, जिल्हाध्यक्ष मनोज गोवर्धने, उपजिल्हाअध्यक्ष नितीन धानापुणे, शहर अध्यक्ष ललित वाघ, शहर उपाध्यक्ष अमोल भालेराव, विभागअध्यक्ष मेघराज नवले, अजिंक्य देवरे,गणेश शेजुळ,अविनाश जाधव,नील रदळ,दर्शन बोरसे,सर्वेश सुर्वे,गौरव निकम,निखिल गोडसे, रोहित जाधव,प्रफुल्ल चव्हाण,ऋतिक तुपसमुद्रे, नितीन पंडित, महेंद्र डहाळे, योगेश शिरसाठ, शुभम रोकडे,वेदांत बोडगिरे, दर्शन बागुल,मोहित पाटील, मयूर जैन, मयूर पाटील,प्रसाद घुमरे आदी उपस्थित होते....

#मनसे

#मराठीशाळा #राजगड

31/01/2024

राज दौरा नाशिकशहरात
मनसे अध्यक्ष मा.श्री.राजसाहेब ठाकरे येत्या दि.१ फेब्रुवारीला नाशिक दौऱ्यावर...!

मा.श्री.राजसाहेब आपले नाशिक पुण्यनगरीत हार्दिक स्वागत...

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना नाशिक
राजगड नाशिक #राजसाहेब #मनविसे #मनसेमय

आरंभ है प्रचंड लक्ष नाशिकलोकसभा...!मनसे अध्यक्ष मा.श्री.राजसाहेब ठाकरे येत्या १ ते ४ फेब्रुवारी ला नाशिक दौऱ्यावर...!मा....
30/01/2024

आरंभ है प्रचंड लक्ष नाशिकलोकसभा...!
मनसे अध्यक्ष मा.श्री.राजसाहेब ठाकरे येत्या १ ते ४ फेब्रुवारी ला नाशिक दौऱ्यावर...!

मा.श्री.राजसाहेब आपले नाशिक पुण्यनगरीत हार्दिक स्वागत...

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना नाशिक राजगड नाशिक

Address

Jaybhavani Rod Nashik Rad
Nashik
422101

Telephone

8888878882

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when भावी मुख्यमंत्री राजसाहेब ठाकरे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share