राजेशाही युवा प्रतिष्टान ,आनंदवल्ली ,गंगापूर रोड ,नाशिक .

  • Home
  • India
  • Nashik
  • राजेशाही युवा प्रतिष्टान ,आनंदवल्ली ,गंगापूर रोड ,नाशिक .

राजेशाही युवा प्रतिष्टान ,आनंदवल्ली ,गंगापूर रोड ,नाशिक . Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from राजेशाही युवा प्रतिष्टान ,आनंदवल्ली ,गंगापूर रोड ,नाशिक ., Political organisation, jadhav mala, anandwalli, gangapur Road, nashik, Nashik.

वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम् कुरुमेदेवंम् सर्वकार्य सुसर्वदा ॥॥ ॐ गं गणपतये नमः ॥अंगारकी चतूर्थीच्या सर्...
15/07/2014

वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ
निर्विघ्नम् कुरुमेदेवंम् सर्वकार्य सुसर्वदा ॥
॥ ॐ गं गणपतये नमः ॥
अंगारकी चतूर्थीच्या सर्व गणेश भक्तांना मनोभावे शुभेच्छा...

27/06/2014
15/04/2014

आधी निवडून आणणार म.न.से.चे खासदार, मग त्यांच्या पाठींब्यावर मोदी सरकार !

09/04/2014

नाशिक ग्रामीण वार्ताहर, दैनिक आवट्या.. दि. 9.4.14
देशात सध्या फक्त एकाचं गोष्टीची हवा, लाट व लहर आहे. ती म्हणजे 'कँडी क्रश सागाची'..
फेसबुक खात्यावरुन खेळण्याचा हा एक अत्यंत मजेदार अँप्लिकेशन गेम असुन आबालवृध्दांना ह्या गेमने वेड लावले आहे.
हा गेम सर्व जातीधर्माच्या लोकांसाठी खुला आहे. ज्याप्रमाणे कुणाच्या तरी सहकार्याशिवाय आपण जीवनात प्रगती करु शकत नाही. त्याचप्रमाणे या गेममध्येही मित्रांनी एक्स्ट्रा मुव्हज अथवा लाईफ न दिल्यास गेमचा टप्पा पार करता येत नाही. इतका सुंदर संदेश या गेममधुन देण्यात आलेला आहे.
अनेक दिवस रखडलेली एखादी खडतर लेव्हल पार केल्यावर जीवनातील अडचणींवर मात करण्याचे आपले मनोबल निश्चितचं वाढते.
अभिषेक ऊर्फ आबा राऊत, दीपक ऊर्फ गौरव काळे, पृथ्वीराज क्षीरसागर, सुमित जाधव, महेश मराठे हे या खेळातील जागतिक दर्जाचे खेळाडु असुन या दिग्गजांच्या नावावर अनेक विक्रम जमा आहेत.
कँडी क्रश शौकिनांची हौस भागविण्याकरिता विश्वास दाते यांच्या श्रीरंगनगर येथील सायबर कँफेमध्ये नाममात्र दरात कँडीक्रशसागा खेळण्याची सोय करण्यात आली असुन तज्ञांचे मार्गदर्शनही मोफत मिळते.

dipak bhau paygude (pune)
08/04/2014

dipak bhau paygude (pune)

05/04/2014

मतदानाच्या दिवशी.....
प्रथम " हात"मधले "घड्याळ" बघा
न॓तर " धनुष्यबाण" सारखे अचुक नेम धरुण
फक्त "रेल्वेइ॓जिन " समोरील 'बटण ' दाबा
तरच पुढे " कमळ " उमलेल
समजले का ?
नाहीतर बसाल "झाडु" ने रस्ता साफ करत
शेअर करा लगेच...
!! जय मनसे !! जय महाराष्ट्र !

!!राजेशाही!!
19/03/2014

!!राजेशाही!!

Address

Jadhav Mala, Anandwalli, Gangapur Road, Nashik
Nashik
422013

Telephone

9762266947

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when राजेशाही युवा प्रतिष्टान ,आनंदवल्ली ,गंगापूर रोड ,नाशिक . posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to राजेशाही युवा प्रतिष्टान ,आनंदवल्ली ,गंगापूर रोड ,नाशिक .:

Share