सिंह गर्जना सोशल ग्रुप

  • Home
  • India
  • Nashik
  • सिंह गर्जना सोशल ग्रुप

सिंह गर्जना सोशल ग्रुप Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from सिंह गर्जना सोशल ग्रुप, Political organisation, Nashik.

Happy Birthday Amit
18/07/2020

Happy Birthday Amit

अनेक झाले पुढेही होतीलअगणित ह्या भुमीवरतीजाणता राजा एकची झालातो फक्त “राजा शिवछत्रपती”।। १ ।।धर्म मराठा अभय मिळालेसर्व स...
09/12/2015

अनेक झाले पुढेही होतील
अगणित ह्या भुमीवरती
जाणता राजा एकची झाला
तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। १ ।।
धर्म मराठा अभय मिळाले
सर्व समानभान नित्य आचरले
भगवा झेंडा घेऊन हाती
केली चहूकडे जनजागृती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। २ ।।
जिजाऊ माऊली दिव्य प्रेरणा
गुरू तुकाराम देऊ ज्ञाना
धाडसी मावळे भवानी सोबती
म्हणे हरहर महादेव गर्जती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। ३ ।।
स्वारी केली किल्ले घेऊनी
काही जिंकुन काही बाधून
मोगल नमले शिकस्त संपली
भल्याभल्यांची झोप उडवीली
तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। ४ ।।
रयतेचं राज्य स्थापनेसाठी
मावळे जमले विजयासाठी
ऐक्यासाठी दिली आहुती
मिळाली ज्यांना विरगती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। ५ ।।
मराठा राजा महाराष्ट्राचा
म्हणती सारे माझा – माझा
आजही गौरव गिते गाती

08/08/2015
चिखलात दगड टाकल्यावरचिखल अंगावर उडतो..आमच्या नादाला लागू नकाआम्ही चांगल्या चांगल्यांनाफाडतो शरीर माणसाच आणिकाळीज वाघाच ह...
12/01/2015

चिखलात दगड टाकल्यावर
चिखल अंगावर उडतो..

आमच्या नादाला लागू नका
आम्ही चांगल्या चांगल्यांना
फाडतो शरीर माणसाच आणि
काळीज वाघाच हीच तर आपली
अदा आहे..

म्हणुन तर सगळी दुनिया
शिवभ्क्तांवर फिदा आहे..

मराठीला हात लावाल तर
हात तोडुन हातात देऊ..

माणुसकीने राहीलात तर
हात जोडून घरात घेऊ !!

इथल्या दर्या-खोर्यात
छावाची गर्जना अजून हि घुमते..

इथे जन्माला येणारा प्रत्येक
मावळा शिव-शंभो च्या परा-
क्रमांचे बाळकडू पिवूनच येतो..

अजून हि सळसळते रक्त..

अजून हि थरारतात मने..

प्रत्येक श्वासा बरोबर
निघतो जय-घोष...

॥ जय रौद्र शंभुराजे ॥

॥ जय जगदंब ॥

॥ जय शिवराय ॥

03/09/2014
01/09/2014

Address

Nashik

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सिंह गर्जना सोशल ग्रुप posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share