Gauri Gaurav Suvarnakar

Gauri Gaurav Suvarnakar We are working towards bringing together all members of Sonar Community.

06/12/2019

श्री नरहरीचा राजा

06/12/2019

जय नरहरी

विजय बुधूशेठ बिरारी यांची मुलगी व जावाई आहेत
02/07/2016

विजय बुधूशेठ बिरारी यांची मुलगी व जावाई आहेत

03/05/2016
🙏सर्वाना विनंती🙏 ऑनलाईन केव्हाही    कुठेही                                                                         www.g...
27/04/2016

🙏सर्वाना विनंती🙏 ऑनलाईन केव्हाही कुठेही www.gaurigauravsuvarnakar.com हि वेबसाईट काही कारणाने स्लो चालत होती आम्ही त्यात बदल करून नवीन रॅम व सर्वर टाकले असुन नवीन निशुल्क नोंदणी करून आम्हाला सहकार्य करावे सर्व शाखीय .. सोनार.सुवर्णकार.सराफ होलसेलर.असोसीएशन.महीला मंडळ आणि वधु-वर यांची एकमेव वेबसाईट आपल्याला संपूर्ण भारताची जनगणना करायची आहे आपली ही वेबसाईट मराठी.हिंदी.इंग्रजी भाषेत आहे

18/03/2016

सुवर्णकार बंधुनो,
22 मार्च रोजी सकाळी 10 वाजता नाशिक जिल्हा सराफ व् सुवर्णकारांचा भव्य मोर्चा आयोजित केलेला आहे तरी सर्व व्यावसायिकानि तसेच नासिक जिल्हातील सर्व कारागिर ,बंगाली कारागिर ,आटनिवाले बांधव सर्वानी उपस्थित रहावे

नाशिक जिल्हा सराफ व सुवर्णकार
⚫ठीकान:डोंगरे मैदान गंगापुर रोड पासून सुरु होणार

⚫भोजन व्यवस्थे सह

Address

Flat No. 3, Hari Om Residency, Patharwat Lane, Panchawati
Nashik
422003

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gauri Gaurav Suvarnakar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share