Satish Bapu Sonawane

Satish Bapu Sonawane श्री.सतीश बापू सोनवणे
माजी सभागृह नेता तथा नगरसेवक

आज वसुबारस अर्थात दिवाळीचा पहिला दिवस. गाय-वासराच्या नात्यातील ममत्व, प्रसन्नता आणि मांगल्य सर्वांना लाभो हीच मंगलमय काम...
17/10/2025

आज वसुबारस अर्थात दिवाळीचा पहिला दिवस.
गाय-वासराच्या नात्यातील ममत्व, प्रसन्नता आणि मांगल्य सर्वांना लाभो हीच मंगलमय कामना आणि वसुबारस निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!

#वसुबारस

मंद प्रकाश चंद्राचा, त्यात आस्वाद घ्यावा दुधाचा..विश्वास वाढू द्या नात्यांचा, त्यात गोडवा असू द्या सुखाचा!कोजागिरी पौर्ण...
06/10/2025

मंद प्रकाश चंद्राचा, त्यात आस्वाद घ्यावा दुधाचा..
विश्वास वाढू द्या नात्यांचा, त्यात गोडवा असू द्या सुखाचा!

कोजागिरी पौर्णिमा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

#कोजागरी_पौर्णिमा

नसे भय पराजयाचे, लढण्याचे आम्हा वेड ।लुटूनी सोने आनंदाचे, रोवितो विजयाची मुहूर्तमेढ ।विजयादशमी दसऱ्याच्या आपणा सर्वांना ...
02/10/2025

नसे भय पराजयाचे, लढण्याचे आम्हा वेड ।
लुटूनी सोने आनंदाचे, रोवितो विजयाची मुहूर्तमेढ ।

विजयादशमी दसऱ्याच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

#दसरा२०२५ #विजयादशमी

आमचे नेते व भारत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रभाई मोदी यांना जन्मदिनाच्या मनःपुर्वक शुभेच्छा..!आपल्या हातू...
17/09/2025

आमचे नेते व भारत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रभाई मोदी यांना जन्मदिनाच्या मनःपुर्वक शुभेच्छा..!
आपल्या हातून राष्ट्रहिताची कार्य अशीच घडत राहो हीच सदिच्छा..!
Narendra Modi

देवाभाऊंनी मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून दाखविल्याबद्दल मनःपूर्वक आभार!मराठा समाजाला न्याय देणारे एकमेव नेता महाराष...
03/09/2025

देवाभाऊंनी मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून दाखविल्याबद्दल मनःपूर्वक आभार!

मराठा समाजाला न्याय देणारे एकमेव नेता महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस.

आपल्या ठाम नेतृत्वामुळे मराठा समाजाच्या अपेक्षांना दिशा मिळाली आहे.
Devendra Fadnavis
#मराठासमाज #न्याय

मंगलमूर्ती मोरया...🚩🚩🚩गणेशोत्सव हा महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती आणि अस्मिता जपणारा उत्सव !बाप्पाचे आगमन होताच घराघरात ...
27/08/2025

मंगलमूर्ती मोरया...🚩🚩🚩

गणेशोत्सव हा महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती आणि अस्मिता जपणारा उत्सव !बाप्पाचे आगमन होताच घराघरात व समाजामध्ये मांगल्याचे वातावरण, भक्तीची प्रचीती आणि उत्साहाची लहर पसरते.

लोकमान्य टिळकांनी या सणाला दिलेले सार्वजनिक स्वरूप आज सामाजिक एकोप्याचे, बंधुभावाचे आणि लोकसहभागाचे उत्तम प्रतीक ठरले आहे. एकत्र येऊन साजरा केला जाणारा हा उत्सव समाजात ऐक्य निर्माण करतो तसेच राष्ट्रीयत्वाची भावना अधिक दृढ करतो.

गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो की, प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो, समाजात एकात्मतेचा संदेश रुजत राहो आणि आपल्या महाराष्ट्राची ही परंपरा आगामी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरो.

#गणेशोत्सव

हरतालिकेचे व्रत प्रेमाचे, त्यागाचे आणि सौभाग्याचे,हरतालिका तृतीया निमित्त सर्व माता - भगिनींना हार्दिक शुभेच्छा..! 🌸🌿🙏  ...
26/08/2025

हरतालिकेचे व्रत प्रेमाचे, त्यागाचे आणि सौभाग्याचे,

हरतालिका तृतीया निमित्त सर्व माता - भगिनींना हार्दिक शुभेच्छा..!

🌸🌿🙏 #हरतालिका

मातृभूमीवरील अन्यायाला दिले त्यांनी पिस्तुलाने उत्तर, स्वातंत्र्यासाठी मृत्युला कवटाळणारे भारतमातेचे सुपुत्र थोर !!शिवरा...
24/08/2025

मातृभूमीवरील अन्यायाला दिले त्यांनी पिस्तुलाने उत्तर, स्वातंत्र्यासाठी मृत्युला कवटाळणारे भारतमातेचे सुपुत्र थोर !!

शिवराम हरी राजगुरु यांच्या जयंती विनम्र अभिवादन !🌺🙏

#शिवराम_हरि_राजगुरु #भारतमातेचे_सुपुत्र

बळीराजाचा सखा.. मातीतून सोनं पिकविणारा शेतकऱ्याचा सच्चा मित्र दिवस ऋण व्यक्त करण्याचा...🙏🙏बैल पोळा निमित्त सर्व शेतकरी ब...
22/08/2025

बळीराजाचा सखा..
मातीतून सोनं पिकविणारा
शेतकऱ्याचा सच्चा मित्र
दिवस ऋण व्यक्त करण्याचा...🙏🙏

बैल पोळा निमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा...!
#बैलपोळा #श्रावण #शेतकरी #शुभेच्छा

"तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख, पाहीन श्रीमुख आवडीने"विठ्ठल नामाचा जयघोष करत भक्तिभावाने साजरी होणारी अजा एकादशी आपल्या ...
19/08/2025

"तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख, पाहीन श्रीमुख आवडीने"

विठ्ठल नामाचा जयघोष करत भक्तिभावाने साजरी होणारी अजा एकादशी आपल्या सर्वांच्या जीवनात आनंद, समाधान आणि मंगलमय ऊर्जा घेऊन येवो, हीच विठ्ठल चरणी प्रार्थना.

आपणा सर्वांना अजा एकादशी निमित्त मंगलमय शुभेच्छा! 🌸

#अजाएकादशी #विठ्ठलनामाचा_घोष #शुभेच्छा #विठ्ठल

🇮🇳 स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा 🇮🇳युनिक ग्रुप आयोजित भव्य ध्वजारोहण कार्यक्रम प्रभागातील मान्यवर व प्रसिद्ध श...
15/08/2025

🇮🇳 स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा 🇮🇳

युनिक ग्रुप आयोजित भव्य ध्वजारोहण कार्यक्रम प्रभागातील मान्यवर व प्रसिद्ध शिक्षक मा. श्री. अविनाश बल्लाळ सर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
अविनाश सरांची नुकतीच भारतीय जनता पार्टीच्या सांस्कृतिक सेलच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने हा क्षण अधिकच गौरवशाली ठरला.

या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक, माता-भगिनी, युवा वर्ग आणि परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहून देशभक्तीचा उत्साह उंचावला.
जय हिंद! 🇮🇳

जन्माष्टमीच्या पावन पर्वावर, श्री कृष्णाच्या कृपेने आपल्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येवो. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या ...
15/08/2025

जन्माष्टमीच्या पावन पर्वावर, श्री कृष्णाच्या कृपेने आपल्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येवो.

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

जय श्री कृष्ण!

#श्रीकृष्णजन्माष्टमी #कृष्णा #भक्ति #जयश्रीकृष्ण

Address

Bhagwati Chowk, RajivNagar
Nashik
422009

Telephone

+912532393489

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Satish Bapu Sonawane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share