मराठी विश्व ज्ञानरंजन वाचनालय

  • Home
  • India
  • Nashik
  • मराठी विश्व ज्ञानरंजन वाचनालय

मराठी विश्व ज्ञानरंजन वाचनालय This page is all bout to provide education to all the citizen of Bhadravati and India. Specially for student. We provide study material and study room

ADMISSI OPEN MS-CIT & KLIC COURSE JOB REDINES & GENERAL AWARENESS COMPUTER TYPING . English 30 /40 Marathi 30/ 40  HINDI...
11/03/2024

ADMISSI OPEN
MS-CIT & KLIC COURSE
JOB REDINES & GENERAL AWARENESS
COMPUTER TYPING . English 30 /40 Marathi 30/ 40 HINDI 30 /40 .
21st Century Job Skills, 21st Century Everyday Life Skills, 21st Century Study Skills, 21st Century Citizenship Skills, CODING, PROGRAEMING, AI-ML
Cyber Security Skills,
GO GREEN. NETIQUETTES, ERGONOMICS AND MANY MORE 21 CENTURY FUTURE SKILL
ONLY IN
SHRI BISEN COMPUTER EDUCATION
MOB. 8421867800

तुम्हाला MS-CIT, TALLY, DTP, CODEING, Photo Editing , GRAPHIC DESIGNING, HARDWARE NETWORKING, Advanced Excel, C & C++ PR...
31/03/2022

तुम्हाला MS-CIT, TALLY, DTP, CODEING, Photo Editing , GRAPHIC DESIGNING, HARDWARE NETWORKING, Advanced Excel, C & C++ PROGRAMMING, Computer Typing इंग्लिश 30,40 मराठी 30/40 शिकायच आहे, या क्षेत्रांमध्ये उत्कृष्टरित्या काम करायचंय? तर वाट कुणाची बगता 500 च्या वर रोजगार उपलब्ध करून देणारी एक मेव संस्था:
श्री बिसेन कम्प्युटर एज्युकेशन
तर आजच प्रवेश / Join करा
अधिक माहितीसाठी संपर्क करा. 8421867800, 07175-265635

कोणतेही 3 कोर्स सिलेक्ट करा आणि  सेप्रेट 3 सर्टिफिकेट व सोबत क्लिक डिप्लोमा मिळवा.क्लिक डिप्लोमा पूर्ण झाल्यावर कोणते प्...
25/02/2022

कोणतेही 3 कोर्स सिलेक्ट करा आणि सेप्रेट 3 सर्टिफिकेट व सोबत क्लिक डिप्लोमा मिळवा.
क्लिक डिप्लोमा पूर्ण झाल्यावर कोणते प्रमाणपत्र मिळेल?
•1.MKCL कडून पात्र विद्यार्थ्यांना क्लिक डिप्लोमा प्रमाणपत्र प्रदान केले जाईल.
2.प्रत्येक पूर्ण केलेल्या क्लिक कोर्ससाठी MKCL कडून प्रमाणपत्र मिळतील.
3. प्रत्येक कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर YCMOU मार्फत मार्कशीट दिले जाईल.

* टीपः YCMOU मार्कशीट केवळ महाराष्ट्रामध्ये शिकणार्‍यांसाठी असेल. अधिक माहितीसाठी संपर्क करा. 8421867800
श्री बिसेन कम्प्युटर एज्युकेशन भद्रावती.

समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्...
23/02/2022

समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्‍न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा (प्रामुख्याने वर्‍हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत, कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत.

अशा थोर समाजसुधारक गाडगेबाबा नां जयंतीनिमित्त
विनम्र अभिवादन 🙏🙏

06/02/2022
गाणतंत्र दिन की हार्दिक  शुभकामना ये !
26/01/2022

गाणतंत्र दिन की हार्दिक शुभकामना ये !

“Freedom is not given, it's taken" Tributes to one of India's greatest Freedom Fighter,   on his 125th birth anniversary...
23/01/2022

“Freedom is not given, it's taken"
Tributes to one of India's greatest Freedom Fighter, on his 125th birth anniversary. Jai Hind 🙏🏼🌸

Address

OLD BUS STAND NEAR RAJDHANI COLLECTION, FIRST FLORE ON C. D. C. C. BANK BHADRAWATI DIST. CHANDRAPUR
Nashik
422001

Opening Hours

Monday 7am - 10pm
Tuesday 7am - 10pm
Wednesday 7am - 10pm
Thursday 7am - 10pm
Friday 7am - 10pm
Saturday 7am - 10pm
Sunday 7am - 10pm

Telephone

+918421867800

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मराठी विश्व ज्ञानरंजन वाचनालय posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category