BHIM ARMY grup chinchave - ni sandip bhau pagare

BHIM ARMY grup chinchave - ni sandip bhau pagare https://youtube.com/ जय भीम जय संविधान💙🙏

17/09/2024

I gained 76 followers, created 5 posts and received 14 reactions in the past 90 days! Thank you all for your continued support. I could not have done it without you. 🙏🤗🎉

29/08/2024
Celebrating my 7th year on Facebook. Thank you for your continuing support. I could never have made it without you. 🙏🤗🎉
04/08/2024

Celebrating my 7th year on Facebook. Thank you for your continuing support. I could never have made it without you. 🙏🤗🎉

वंचित बहुजन आघाडीच्या आरक्षण बचाव यात्रेचे नवीन गाणं प्रदर्शित..गाणं ऐकण्यासाठी क्लिक करा-youtu.be/RmdpVX-yRdM?si… #आरक्...
26/07/2024

वंचित बहुजन आघाडीच्या आरक्षण बचाव यात्रेचे नवीन गाणं प्रदर्शित..
गाणं ऐकण्यासाठी क्लिक करा-
youtu.be/RmdpVX-yRdM?si…

#आरक्षण_बचाव_यात्रा

11/07/2024

दलितविरोधी घटकांकडून बहुजन समाज पक्ष (बसप) तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष के. आर्मस्ट्राँग यांच्या निर्घृण हत्येमुळे मला खूप धक्का बसला आहे आणि दु:ख झाले आहे.

मी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने या भ्याड आणि दलितद्वेषी कृत्याचा तीव्र निषेध करतो.

तामिळनाडूत दलित आणि आदिवासींवरील हिंसाचारावर मौन बाळगले जात आहे.

तामिळनाडू सरकारने या भीषण गुन्ह्यातील दोषींना त्वरित पकडून शिक्षा दिली पाहिजे.

के. आर्मस्ट्राँग यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

16/06/2024
13/06/2024

वंचित चे एक दोन पोस्ट करून काहीजण लाईक कोमेंटसाठी धडपड करत राहतात.
या मैदानात करा आमच्या सारख 12 महिने काम.🫵💙

10/06/2024

काही लोक वंचित मध्ये शिकून शहाणे होतात आणि पुन्हा वंचितला शिकवायला निघतात.

*आपण दिलेल्या शुभेच्छा कायमच आठवणीत राहतील,**आपल्या शुभेच्छांचा मनःपूर्वक स्विकार तथा आभार...*🙏😊
08/06/2024

*आपण दिलेल्या शुभेच्छा कायमच आठवणीत राहतील,*
*आपल्या शुभेच्छांचा मनःपूर्वक स्विकार तथा आभार...*🙏😊

सॅल्युट दिदे 🔥
08/06/2024

सॅल्युट दिदे 🔥

💙✊
05/06/2024

💙✊

Address

Nashik

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BHIM ARMY grup chinchave - ni sandip bhau pagare posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category