11/03/2024
आपलं सरकार, कामगिरी दमदार…!
अटल सेतूपाठोपाठ आता कोस्टल रोडही मुंबईकरांच्या सेवेत आज दाखल झालाय. दक्षिण मुंबईतल्या वाहतूक कोंडीवर रामबाण उतारा असणाऱ्या कोस्टल रोडने प्रवासाचे अंतर ४० मिनिटांवरून थेट १० मिनिटांवर आणलंय. हा रस्ता दक्षिण मुंबईतील प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वांद्रे वरळी सी लिंकच्या वरळी टोकापर्यंत तयार करण्यात आलाय.
कोस्टल रोडमुळे ७० टक्के वेळेची, तर इंधनामध्ये ३४ टक्के बचत होईल.
भविष्यातही मुंबईची वाहतूक कोंडीच्या विळख्यातून सुटका करणारे आणि महाराष्ट्राचं अर्थचक्र गतिमान करणारे महायुती सरकारचे असे अनेक प्रकल्प नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे
उपमुख्यमंत्री व आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस,
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे खूप खूप आभार…!