Glamour Vibes

Glamour Vibes Welcome to Glamour Vibes – your front-row seat to beauty! 📸 We curate the most electric and alluring moments from stunning girls around the world.

Fashion, beauty, and endless charm. 👉 Hit Follow to keep the vibes going!

22/12/2025

Bold, beautiful, unforgettable.

21/12/2025

18/12/2025

18/12/2025

Vibe check.

05/10/2023
कसे होते रस्ते...असे झाले रस्ते?🤔नाशिककर बघताय ना?
01/10/2023

कसे होते रस्ते...असे झाले रस्ते?🤔
नाशिककर बघताय ना?

प्रत्येक निवडणुकीत असलेच वायफळ आश्वासने देऊन नाशिककरांचीदिशाभूल केली जातेय.नाशिकची जनता आतातरी जागी होणार का?🤔नवनिर्माण ...
30/09/2023

प्रत्येक निवडणुकीत असलेच वायफळ आश्वासने देऊन नाशिककरांचीदिशाभूल केली जातेय.
नाशिकची जनता आतातरी जागी होणार का?🤔
नवनिर्माण पुन्हा सुरू करूया, मनसेला साथ देऊया.🚩



जे बोलतो ते करतोच!✔️श्री रतन टाटा साहेबांनी श्री राजसाहेब ठाकरेंच्या शब्दावर विश्वास ठेऊन वन विभागाच्या पांडवलेणी येथील ...
28/09/2023

जे बोलतो ते करतोच!✔️
श्री रतन टाटा साहेबांनी श्री राजसाहेब ठाकरेंच्या शब्दावर विश्वास ठेऊन वन विभागाच्या पांडवलेणी येथील नेहरू वनोद्यांन येथे Botanical Graden शुसोभिकरण व बोलकी झाडे, लेसर Save यासाठी सी एस आर फंड दिला.🐦🏵️🌿🌳
सदर उद्यानाच्या बाबतीत प्रतिक्रियादेताना "राज जे करतो ते अफलातून करतो" अश्या शब्दात श्री रतन टाटा साहेबानी शाबासकीही दिली .👌
नाशिकचा मनसे विकास करण्यासाठी फक्त मनसे🚩




27/09/2023
आमची आंदोलने ही समाजातील प्रत्येक घटकाच्या प्रगतीसाठी व फायद्यासाठीच असतात. ती फक्त मुद्दामहून विरोधासाठी वा प्रसिद्धी म...
27/09/2023

आमची आंदोलने ही समाजातील प्रत्येक घटकाच्या प्रगतीसाठी व फायद्यासाठीच असतात. ती फक्त मुद्दामहून विरोधासाठी वा प्रसिद्धी मिळवण्यासाठी कधीच नसतात. म्हणूनच याची दखल न्यायव्यवस्था सुद्धा घेत आली आहे.💪
त्यातीलच एका आंदोलनाचे हे यश म्हणता येईल. आता महाराष्ट्रात दुकानांवर मराठी पाट्या बंधनकारक असणार. मा. सुप्रीम कोर्टाचे आभार💐
Raj Thackeray Amit Thackeray MNS Adhikrut Ashok Murtadak
#मनसेनाशिक

Address

Rajgad, Thakkar Bazar
Nashik

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Glamour Vibes posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share