Adv. Nitin Baburao Thakare

Adv. Nitin Baburao Thakare सामाजिक न्याय, शिक्षण, आरोग्य' सुसंस्कृतता आणि माणुसकी यासाठी जीवन माझे !

मविप्र समाजाचे ज्येष्ठ सभासद, सुप्रसिद्ध अभियंता आणि आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्त्व मा. बाळासाहेब लक्ष्मणराव मगर या...
06/09/2026

मविप्र समाजाचे ज्येष्ठ सभासद, सुप्रसिद्ध अभियंता आणि आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्त्व मा. बाळासाहेब लक्ष्मणराव मगर यांच्या निधनाने मविप्र परिवाराने एक ज्येष्ठ, स्नेहशील आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांच्या कार्याची, माणुसकीची आणि जिव्हाळ्याच्या स्वभावाची आठवण सदैव आपल्या मनात राहील. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी निश्चितच भरून न निघणारी आहे. या दुःखद प्रसंगी त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही मनःपूर्वक सहभागी आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना. मा. बाळासाहेब मगर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
-अॅड. नितीन बाबुराव ठाकरे, सरचिटणीस,
सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य,
मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक.

शिक्षक केवळ ज्ञान देत नाहीत, ते विचारांना दिशा देतात, स्वप्नांना बळ देतात आणि कर्तृत्वाची वाट दाखवतात. त्यांच्या मार्गदर...
05/09/2026

शिक्षक केवळ ज्ञान देत नाहीत, ते विचारांना दिशा देतात, स्वप्नांना बळ देतात आणि कर्तृत्वाची वाट दाखवतात. त्यांच्या मार्गदर्शनातूनच विद्यार्थ्यांच्या आयुष्यात उत्कर्षाची नवी पहाट उगवते. भावी पिढी घडविणाऱ्या सर्व गुरुजनांच्या समर्पणाला मनःपूर्वक वंदन! जागतिक शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना हार्दिक शुभेच्छा!

— ॲड. नितीन बाबुराव ठाकरे
सरचिटणीस, मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक

बालकृष्णाच्या खट्याळ लीलांचा आनंद,मैत्रीचा उत्साह आणि एकजुटीची ताकद घेऊन येणाऱ्याश्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सवाच्...
04/09/2026

बालकृष्णाच्या खट्याळ लीलांचा आनंद,
मैत्रीचा उत्साह आणि एकजुटीची ताकद घेऊन येणाऱ्या
श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने प्रत्येकाच्या जीवनात
आनंद, यश आणि समृद्धी नांदो.

— ॲड. नितीन बाबुराव ठाकरे
सरचिटणीस, मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक

01/09/2026

करिअरसाठी एक पाऊल पुढे टाका ! संधी हवी असेल, तर उपस्थिती हवीच ! आजच नोंदणी करा...

31/08/2026

महाराष्ट्र सरकार मविप्रच्या पाठीशी- मुख्यमंत्री श्री. फडणवीस

31/08/2026

एक कोटी आठ लाखांचा करार… अवघ्या एक रुपयात!

30/08/2026

“पवित्र पोर्टलच्या नियमांत आवश्यक बदल करून मविप्रच्या सेवकांना भरतीत प्राधान्य द्यावे.”- ॲड. नितीन ठाकरे

30/08/2026

नाशिकच्या आधुनिक शेतीचा नवा अध्याय... मविप्र कृषी महाविद्यालय! - देवेंद्र फडणवीस

30/08/2026

कर्मवीरांचा वारसा पोहोचावा नव्या पिढीपर्यंत!

29/08/2026

मविप्रच्या शतकोत्तर योगदानाचा मुख्यमंत्र्यांकडून गौरव!

Address

Nashik
422 0XX

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv. Nitin Baburao Thakare posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category