ग्रामपंचायत कार्यालय मुल्हेर

  • Home
  • India
  • Nashik
  • ग्रामपंचायत कार्यालय मुल्हेर

ग्रामपंचायत कार्यालय मुल्हेर ग्रामपंचायत कार्यालय मुल्हेर

आज दिनांक १४/०४/२०२६ वार मंगळवार रोजी ग्रामपंचायत कार्यालय मुल्हेर येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती...
14/04/2026

आज दिनांक १४/०४/२०२६ वार मंगळवार रोजी ग्रामपंचायत कार्यालय मुल्हेर येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती साजरी करण्यात आली.

ग्रामपंचायत मुल्हेर कार्यालय येथे आज दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
11/04/2026

ग्रामपंचायत मुल्हेर कार्यालय येथे आज दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन ग्रामपंचायत मूल्हेर ता. बागलाण, जिल्हा नाशिक येथे साजर करण्यात आला.
26/01/2026

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन ग्रामपंचायत मूल्हेर ता. बागलाण, जिल्हा नाशिक येथे साजर करण्यात आला.

आज दिनांक 12 जानेवारी 2026 वार सोमवार रोजी ग्रामपंचायत कार्यालय मुल्हेर येथे राजमाता जिजाऊ मासाहेब व स्वामी विवेकानंद या...
12/01/2026

आज दिनांक 12 जानेवारी 2026 वार सोमवार रोजी ग्रामपंचायत कार्यालय मुल्हेर येथे राजमाता जिजाऊ मासाहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.

ग्राहक पंचायत महाराष्ट्र बागलाण तालुका यांच्यावतीने आज मुल्हेर ग्रामपंचायत कार्यालयात मार्गदर्शन करण्यात आले.
30/12/2025

ग्राहक पंचायत महाराष्ट्र बागलाण तालुका यांच्यावतीने आज मुल्हेर ग्रामपंचायत कार्यालयात मार्गदर्शन करण्यात आले.

आज दिनांक ३०/१२/२०२५ वार मंगळवार रोजी ग्रामपंचायत मुल्हेर कार्यालयात शिवण काम प्रशिक्षण घेणाऱ्या महिला लाभार्थींना प्रमा...
30/12/2025

आज दिनांक ३०/१२/२०२५ वार मंगळवार रोजी ग्रामपंचायत मुल्हेर कार्यालयात शिवण काम प्रशिक्षण घेणाऱ्या महिला लाभार्थींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

आज दिनांक २४/१२/२०२५ रोजी ग्रामपंचायत मुल्हेर ता. बागलाण जिल्हा नाशिक येथे पेसा दिन साजरा करण्यात आला.
24/12/2025

आज दिनांक २४/१२/२०२५ रोजी ग्रामपंचायत मुल्हेर ता. बागलाण जिल्हा नाशिक येथे पेसा दिन साजरा करण्यात आला.

आज दिनांक 6/12/2025 वार शनिवार रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिनानिमित्त ग्रामपंचायत मुल्हेर...
06/12/2025

आज दिनांक 6/12/2025 वार शनिवार रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिनानिमित्त ग्रामपंचायत मुल्हेर सरपंच, सदस्य, ग्रा.पं. कर्मचारी व ग्रामस्थ यांच्याकडून अभिवादन करण्यात आले.

*🌷🌷 दुःखद निधन 🌷🌷*कळविण्यात अत्यंत दुःख होत आहे कि *मुल्हेर येथील ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच, प्रतिष्ठित शेतकरी व क...
01/12/2025

*🌷🌷 दुःखद निधन 🌷🌷*

कळविण्यात अत्यंत दुःख होत आहे कि *मुल्हेर येथील ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच, प्रतिष्ठित शेतकरी व कै. काशिनाथ पांडुरंग सोनवणे यांचे ज्येष्ठ चिरंजीव कै. योगेश काशिनाथ सोनवणे यांचे वयाच्या ४५ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.*

त्यांची अंत्ययात्रा *दिनांक १ डिसेंबर, सोमवार रोजी सकाळी १०.०० वाजता* मुल्हेर येथील राहत्या घरापासून निघेल.

*दिनांक : ०१ डिसेंबर २०२५*
*वेळ : सकाळी १०.०० वाजता*
*ठिकाण : राहते घर, पेठ गल्ली, मुल्हेर*

*🙏 शोकाकुल 🙏*
श्री संदीप काशिनाथ सोनवणे
श्री सदाशिव पांडुरंग सोनवणे
श्री संजय जगन्नाथ सोनवणे
श्री युवराज सदाशिव सोनवणे
श्री जितेंद्र प्रकाश सोनवणे
*समस्त सोनवणे परिवार, मुल्हेर*

27/11/2025
27/11/2025

*_जाहिर निषेध मोर्चा! जाहिर निषेध मोर्चा!!*

*_मुल्हेर गावातील समस्त ग्रामस्थांच्या वतीने गुरूवार दि. २७/११/२०२५ रोजी डोंगराळे येथे चिमुकलीवर झालेल्या अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ निषेध मोर्चा काढण्यात आला.*
*आयोजक*
*ग्रामपंचायत व सर्व ग्रामस्थ मुल्हेर*

*_का नको नोंदवू निषेध मोर्चात मी👆🏻_*
*_🌷एक कळी माझ्याही अंगणात आहे?_*

*_यज्ञा बाळाला न्याय मिळाला पाहिजे._*

Address

Mulher
Nashik
423302

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ग्रामपंचायत कार्यालय मुल्हेर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share