Nashik Pratishthan - Dedicated to Nashik

Nashik Pratishthan - Dedicated to Nashik By the Nashik, To the Nashik, For the Nashik

आपण सर्व मिळून बनवूया एक Better Nashik!

Be a Proud Nashikkar, Be the Change!

नाशिककरांनो, नंदिनी नदी हाक देतेय... तुम्ही येणार ना?गोदावरीच्या भूमीत वाहणारी नंदिनी नदी ही केवळ जलस्रोत नाही, तर आपल्य...
04/06/2026

नाशिककरांनो, नंदिनी नदी हाक देतेय... तुम्ही येणार ना?

गोदावरीच्या भूमीत वाहणारी नंदिनी नदी ही केवळ जलस्रोत नाही, तर आपल्या नाशिकच्या संस्कृतीची, पर्यावरणाची आणि भविष्यातील समृद्धीची जीवनवाहिनी आहे.
आज नदी वाचवण्याची जबाबदारी कोणाची आहे, असा प्रश्न नाही... ती आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे!
चला, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एकत्र येऊया आणि श्रमदानातून नंदिनी नदीला पुन्हा स्वच्छ, सुंदर आणि प्रवाही बनविण्याचा संकल्प करूया.
"नदी वाचली तरच भविष्य वाचेल... सेवा ही स्नान आहे" या भावनेतून प्रत्येक नाशिककराने या अभियानात सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.

दिनांक : ५ जून २०२६, वेळ : सकाळी ७.०० ते ९.००

आपला केवळ दोन तासांचा सहभाग नंदिनी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी मोलाचा ठरेल.

#सेवाहीस्नानहै

Address

Priyadarshan, Manik Nagar, Gangapur Road
Nashik
422005

Telephone

+919881138165

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nashik Pratishthan - Dedicated to Nashik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Nashik Pratishthan - Dedicated to Nashik:

Shortcuts

Share