Social Worker Avinash Kshirsagar

Social Worker Avinash Kshirsagar राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS)
अध्यक्ष राष्ट्रीय युवा मंच

🌺अक्षय तृतीया🌺साडे तीन मुहूर्तांपैकी एक...अक्षय तृतीया.. आपल्या जीवनात सुख, समृद्धी, समाधान, आणि शांती लाभो हि ईश्वर चरण...
03/05/2022

🌺अक्षय तृतीया🌺

साडे तीन मुहूर्तांपैकी एक...
अक्षय तृतीया.. आपल्या जीवनात सुख, समृद्धी, समाधान, आणि शांती लाभो हि ईश्वर चरणी पार्थना....!!
अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा...!!

अविनाश क्षीरसागर. 🙏🏻
राष्ट्रीय युवा मंच.

#अक्षयतृतीया

02/04/2022
09/03/2022

राष्ट्रीय युवा मंच परिवार.

||  छत्रपती शिवाजी महाराज की जय  ||🚩हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पंचवटी भा...
20/02/2022

|| छत्रपती शिवाजी महाराज की जय ||🚩

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पंचवटी भागातील मित्र मंडळांनी निमंत्रित केले होते यावेळी सर्वच मंडळांनी खूप छान काम केले व शासनाचे सर्व नियम पाळत योग्य उपक्रम समाजाकरिता घेतलेत.
सर्वांनी दिलेल्या भरभरून आदरातिथ्या बद्दल मंडळाचे धन्यवाद मानतो. 🚩

अविनाश क्षीरसागर. 🙏
राष्ट्रीय युवा मंच.

13/02/2022

लवकरच... 🚩

" न मोठेपणा साठी, न स्वार्था साठी, जीव ताडपतो फक्त हिंदवी स्वराज्यासाठी... !!"

#राष्ट्रीययुवामंच

राष्ट्रसेवा -जनसेवा -समाजसेवा
06/02/2022

राष्ट्रसेवा -जनसेवा -समाजसेवा

Address

Nashik
422004

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Social Worker Avinash Kshirsagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category