04/02/2025
📃 #दिनांक :- ०४ फेब्रुवारी २०२५ रोजी #संत सावता महाराज मंदिर, #माळीवाडा ता. जि. छत्रपती संभाजीनगर येथे #सत्यशोधक_समाज_महिला संघ, छत्रपती संभाजीनगर तर्फे
सार्वजनिक #तिळगुळ #हळदीकुंकू कार्यक्रम घेण्यात आला प्रसंगी मा.मंदाकीनी कीर्तीकर, (ग्रा. पं. सदस्या, माळीवाडा )यांनी उदघाट्न केलं ➡️ मा. #ज्योती मुळे (सरपंच, ग्रा. पं. माळीवाडा ) यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केलं
प्रसंगी विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्षा
मा.प्रा. #प्रतिमा परदेशी यांनी संत सावता महाराज व ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रेरणादायी कार्याची ओळख करून दिली.
राजमाता जिजाऊ, राजमाता अहिल्याआई, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मुक्ता साळवे यांचं सामाजिक योगदान सांगितले.
छत्रपती संभाजीनगर शहरात दि.21,22 व 23 फेब्रुवारी 2025 रोजी होतं असलेल्या 19 व्या विद्रोही साहित्य संमेलनात मोठ्या संख्येने #माळीवाडा येथील सत्यशोधक समाजाच्या 151 वर्षपूर्ती निमित्ताने 151 महिलांनी #सावित्रीमाई च्या वेशभूषेत यावे असे आवाहन केलं. प्रसंगी अभ्यंकर मॅडम यांनी सुद्धा उपस्थिती लावली.
🙏🏼 #प्रमुख_उपस्थितीत :-
हंसाबाई मुळे, मा.वनिता मुळे (पं. स. सदस्य),अनिता हेकडे (ग्रा पं सदस्य), कमल आस्वार (ग्रा पं सदस्य),बिजलाबाई साठे मंगलताई मुळे,वर्षा पल्लाळ, छाया उदावंत, उज्वला भालेराव सविता जाधव, संगिता लोंढे
पुष्पा उदावंत आदी महिल्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
#सूत्रसंचालन संगिता खोबरे यांनी केलं, #प्रास्ताविक अनिता देवतकर यांनी केलं, आभार #संध्या जाधव यांनी मानले
🔺 कार्यक्रम यशस्वी होण्याआधी #विशेष सहकार्य
शोभा हेकडे, सुवर्णा देवतकर, मनिषा शिन्दे, मनिषा गाजरे, मीना गाजरे, उषा ढंगारे,मीना उदावंत,मनिषा हेकडे, कावेरी हेकडे,मीरा मुळे, जया हेकडे, सुनिता गाणार,सविता भगत
यांनी केलं.
🚩 #आयोजक :-
डॉ. कुंदा धुळे, अनिता देवतकर,संगिता खोबरे, विमल खेडकर,कांचन गादीकर, संध्या जाधव, अक्षदा तांबे,अर्चना खैरनार हे होते