Nashik - नाशिक

Nashik - नाशिक नाशिक वर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचे ?

महाराष्ट्राच्या संत परंपरेची सांस्कृतिक ठेव, भक्तीरसाची अनुभूती देणाऱ्या आणि तळागाळातील लोकांपर्यंत पोहचून सामाजिक एकोपा...
01/07/2020

महाराष्ट्राच्या संत परंपरेची सांस्कृतिक ठेव, भक्तीरसाची अनुभूती देणाऱ्या आणि तळागाळातील लोकांपर्यंत पोहचून सामाजिक एकोपा वृद्धींगत करणाऱ्या आषाढी एकादशीच्या सणाच्या सर्व विठ्ठलभक्तांना मनपूर्वक शुभेच्छा.!

#आषाढीएकादशी

😁
30/05/2020

😁

Latest updates
20/05/2020

Latest updates

थोर आपले नाशिकचे नाना
20/05/2020

थोर आपले नाशिकचे नाना

18/05/2020

नाशिकरोड येथील बस स्टेशन परिसरात असलेल्या एका कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली आहे. आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. शर्थीचे प्रयत्न सुरू...

या आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

एरवी कोणत्याही दंगल-आंदोलनात दगडफेक करण्यासाठी 'सॉफ्ट टार्गेट' असणाऱ्या एसटीला संकटकाळात जेव्हा अशी धावुन आलेल्या देवासा...
18/05/2020

एरवी कोणत्याही दंगल-आंदोलनात दगडफेक करण्यासाठी 'सॉफ्ट टार्गेट' असणाऱ्या एसटीला संकटकाळात जेव्हा अशी धावुन आलेल्या देवासारखी वागणूक मिळते. तेव्हा जाणिव होते की,

"लोक त्याच झाडाला दगड मारतात ज्याला फळ असतात"

Real SuperHero 🙏
17/05/2020

Real SuperHero 🙏

Posted  •    ❣️ Comment down your favorite misal.
17/05/2020

Posted • ❣️
Comment down your favorite misal.

आजचा महत्वपूर्ण निर्णयमहाराष्ट्र सरकारने संचारबंदी ३१ मे पर्येंत वाढवण्याचा निर्णय घेतला असून, आपण सर्वे जण आपली व आपल्य...
17/05/2020

आजचा महत्वपूर्ण निर्णय
महाराष्ट्र सरकारने संचारबंदी ३१ मे पर्येंत वाढवण्याचा निर्णय घेतला असून, आपण सर्वे जण आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या!

Happy Birthday Mark
14/05/2020

Happy Birthday Mark

स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती.आपल्या संघटनकौशल्याने व निपूण राज्यकारभार...
14/05/2020

स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती.
आपल्या संघटनकौशल्याने व निपूण राज्यकारभाराने लोककल्याणकारी राजा आणि राज्याचे ते प्रतीक बनले. *छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन आणि मानाचा मुजरा...* #छत्रपतीसंभाजीमहाराज

When your virtual assistant takes the speech a little too literally.
13/05/2020

When your virtual assistant takes the speech a little too literally.

Address

Nashik
422001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nashik - नाशिक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share