Indian National Congress- SC Department, Nashik

Indian National Congress- SC Department, Nashik Indian National Congress Committee

होर्मुझ खाडीत तीन भारतीय नावीकांची ट्रम्पने हत्या केली!अमेरिकेने सांत्वन तर केलेच नाही, उलट भारताला उघडपणे धमकी दिली की ...
14/06/2026

होर्मुझ खाडीत तीन भारतीय नावीकांची ट्रम्पने हत्या केली!

अमेरिकेने सांत्वन तर केलेच नाही, उलट भारताला उघडपणे धमकी दिली की ते पुढेही असेच करत राहतील. आणि मोदी सरकारने याचे खडसावून उत्तर मागण्याऐवजी, निव्वळ ट्रम्पच्या भीतीने तोंडावर पट्टी बांधून घेतली आहे!

ज्या सरकारला प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीवर स्वतःची '५६ इंचाची छाती' आठवते, तेच सरकार आज अदानी आणि ब्लॅकमेलिंगच्या चक्रव्यूहात इतके अडकले आहे की, निष्पाप भारतीयांच्या मृत्यूवरही अमेरिकेसमोर ताठ मानेने उभे राहण्याची त्यांची हिंमत झाली नाही.

सामान्य भारतीयांच्या जीवाचे या देशात काही मूल्य उरले आहे की नाही? की मोदींसाठी फक्त आणि फक्त 'अदानी' हेच एकमेव राष्ट्रहित आहे?

काल दिनांक १३ जून रोजी काँग्रेस भवन, नाशिक येथे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रांताध्यक्ष मा...
14/06/2026

काल दिनांक १३ जून रोजी काँग्रेस भवन, नाशिक येथे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रांताध्यक्ष मा. श्री. अनिरुद्धजी वनकर साहेबांच्या उपस्थितीत संघटन मजबुतीकरण, सदस्य नोंदणी अभियान व आदी विषयांवर व तसेच स्थानिक प्रश्नांवर जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली.

आंबेडकर चळवळीतील बुलंद आवाज, माजी मंत्री, मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षा, सन्माननिय खासदार प्रा. वर्षाताई गायकवाड यांना ...
03/02/2026

आंबेडकर चळवळीतील बुलंद आवाज, माजी मंत्री, मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षा, सन्माननिय खासदार प्रा. वर्षाताई गायकवाड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्याला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, हीच मनोकामना
Varsha Gaikwad

Address

Nashik

Alerts

Be the first to know and let us send you an email when Indian National Congress- SC Department, Nashik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share