29/12/2025
जय श्रीराम..!! 🚩🌸
नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून #इच्छुक उमेदवार म्हणून आज प्रभाग क्रमांक 27(ब)–अनुसूचित जमाती आरक्षणातून मी माझा उमेदवारी अर्ज अधिकृतपणे #दाखल केला.
हा क्षण केवळ अर्ज दाखल करण्याचा नसून तो सेवा, संघर्ष, विश्वास आणि विचारधारेच्या विजयाचा #संकल्प आहे.
#भारतीय_जनता_पार्टीच्या राष्ट्रभक्त विचारांवर निष्ठा ठेवत, #डॉ_बाबासाहेब_आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाच्या तत्त्वांना स्मरून, सामान्य, कष्टकरी, वंचित घटकांच्या हक्कासाठी उभी राहण्याची ही शपथ आहे.
या महत्त्वाच्या प्रसंगी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू-भगिनी, मित्रपरिवार आणि माझ्यावर विश्वास ठेवणारे सर्व नागरिक यांचे मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏
तुमचा विश्वास, प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासाठी ऊर्जा, प्रेरणा आणि जबाबदारी आहे.
प्रभाग 27(ब) चा सर्वांगीण विकास, पारदर्शक प्रशासन,
आणि प्रत्येक नागरिकाच्या प्रश्नासाठी लढणारी सेवक म्हणून सदैव तुमच्यासोबत राहीन, हीच ग्वाही देते.
🪷 कमळाचे चिन्ह — विकासाचा विश्वास
🚩 भाजपा — सेवा, सुशासन आणि संस्कार
प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध आरोग्य, शिक्षण व नागरी सुविधा सक्षम करणारी, नागरिकांच्या समस्यांसाठी तत्पर.....
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
ंधी_नव्या_पर्वाला
ंधी_नव्या_विकासाला
BJP INDIA Bharatiya Janata Party (BJP) BJP Maharashtra Uttarmahabjp Bjp Koli Mahasangh Yuvraj Saindane - युवराज सैंदाणे Yuvraj Saindane युवराज सैंदाणे मित्रपरिवार युवराज सैंदाणे समर्थक सचिन युवराज सैंदाणे
#प्रभागक्रं27 #आपलं_खान्देश #उच्चाशिक्षित #अभ्यासू #पारदर्शक #आदिवासी_कन्या #नाशिक #महानगरपालिका #अनुसूचित_जमाती #खान्देशकन्या #नाशिक #महानगर #आपली_माणसं