Sahyadri tiger reserve karad

Sahyadri tiger reserve karad Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sahyadri tiger reserve karad, Government Organization, Narasimharajapura.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील  चांदोली वनपरिक्षेत्रात पक्षी सप्ताह शालेय विद्यार्थी , निसर्ग प्रेमी आणि  वन अधिकारी आणि ...
09/11/2021

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली वनपरिक्षेत्रात पक्षी सप्ताह शालेय विद्यार्थी , निसर्ग प्रेमी आणि वन अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा .

On fourth day of Rally on wheels Team STR along with KTR & BTR ,reached Bandipur Tiger Reserve , where rallies from Naga...
05/10/2021

On fourth day of Rally on wheels Team STR along with KTR & BTR ,reached Bandipur Tiger Reserve , where rallies from Nagarhole TR, Madumalai TR, Parambikulam TR, Kalakkad mundanthurai TR, BRT, Satyamanglam TR reached .

On third day of Rally on Wheels, Team STR participated in flag off ceremony at Bhadra Tiger Reserve along with Kali Tige...
04/10/2021

On third day of Rally on Wheels, Team STR participated in flag off ceremony at Bhadra Tiger Reserve along with Kali Tiger Reserve . Rally will reach Bandipur Tiger Reserve today . Awaress activities will be carried out enroute Bandipur by BTR

03/10/2021

NTCA Flag handed over to Kali Tiger Reserve ,Dandeli. STR Team will now accompany KTR Team and reach Bhadra Tiger reserve,and further to Bandipur Tiger Reserve to join mega celebrations of आझादी का अमृत महोत्सव

02/10/2021
Joining India's  Tiger Dots, India for Tigers Rally on wheels flagged off from Karad by Hon . M.P Shrinivas Patil Sir
02/10/2021

Joining India's Tiger Dots, India for Tigers Rally on wheels flagged off from Karad by Hon . M.P Shrinivas Patil Sir

आज दि.27 सप्टेंबर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली येथे अखिल भारतीय व्याघ्र प्रगणणा 2022 करिता कोल्हापूर वनवृत्ताती...
28/09/2021

आज दि.27 सप्टेंबर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली येथे अखिल भारतीय व्याघ्र प्रगणणा 2022 करिता कोल्हापूर वनवृत्तातील प्रशिक्षकांना करिता प्रशिक्षण आयोजित करण्यात आले . सदर प्रशिक्षणासाठी श्री.बेन सर ,मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर वनवृत्त, श्री. चव्हाण सर , क्षेत्र संचालक सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, श्री.मोहिते सर DyCF सातारा , श्री. गवते सर DFO , श्री खाडे सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सदर प्रशिक्षण साठी कोल्हापूर वन वृत्त्तातील AITE 22 साठी प्रशिक्षक ACF आणि RFO यांनी उपस्थिती लावली. सदर प्रशिक्षण साठी श्री. उत्तम सावंत , उपसंचालक सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. तर श्री संदिप कुंभार RFO यांनी त्यांना सहकार्य केले.तसेच भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निम्मित NTCA द्वारे देशभरातील सर्व व्याघ्र प्रकल्पात "INDIA FOR TIGERS:A Rally on wheels" अंतर्गत दि.2 ते 8 ऑक्टोबर या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे त्याचाच भाग म्हणून आज " Signature Campaign- In the support of Tiger conservation " या मोहिमे ला मुख्य वनसंरक्षक श्री. बेन सर व क्षेत्र संचालक श्री. चव्हाण सर यांच्या शुभ हस्ते सुरुवात करण्यात आली. या मोहिमे अंतर्गत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाशी जोडलेले विविध सह भागीदार यांच्या 7500 सह्या च उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे तरी आपण आपल्या सही च्या माध्यमातून व्याघ्र संवर्धनासाठी आपला पाठिंबा दर्शवावा ही विनंती .

18/12/2020
सह्याद्री व्याघ्र राखीव, कोयना (वन्यजीव)वनपरिक्षेत्र कार्यालय मार्फत दिनांक १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा ...
10/10/2020

सह्याद्री व्याघ्र राखीव, कोयना (वन्यजीव)वनपरिक्षेत्र कार्यालय मार्फत दिनांक १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला..

दिनांक - १ ऑक्टोबर २०२०ठिकाण- कोयना (वन्यजीव)वनपरिक्षेत्र,सह्याद्री व्याघ्र राखीव, कोल्हापूर स्थित कराड. *वन्यजीव सप्ताह...
01/10/2020

दिनांक - १ ऑक्टोबर २०२०
ठिकाण- कोयना (वन्यजीव)वनपरिक्षेत्र,सह्याद्री व्याघ्र राखीव, कोल्हापूर स्थित कराड.

*वन्यजीव सप्ताह निम्मित आयोजीत विविध कार्यक्रम ना कोयना येथे उत्साहात सुरुवात..*

*सह्याद्री गाईड सदस्य मार्गदर्शन व संदर्भिय अभ्यास साहित्य वाटप तसेच परिसरातील अशासकीय संस्था प्रतिनिधी यांच्याशी चर्चा व विचारमंथन व कार्यक्रम .
*
आज सह्याद्री व्याघ्र राखीव अंतर्गत कोयना वनपरिक्षेत्र कार्यालय यांच्या वतीने "वन्यजीव सप्ताह २०२०" निम्मित आयोजीत विविध कार्यक्रमाना आज सह्याद्री गाईड यांना मार्गदर्शन व संदर्भिय अभ्यास साहित्य वाटप कार्यक्रम तसेच अशासकीय संस्था प्रतिनिधी यांच्याशी चर्चा व विचारमंथन या कार्यक्रमाने उत्साहात सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नुकतेच निधन झालेले वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रधान मुख्य वनसंरक्षक स्वर्गीय माधव गोगटे सर यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर सह्याद्री व्याघ्र राखीव च्या वतीने कोयना परिसरातील पर्यटक गाईड यांना संदर्भिय अभ्यास साहित्य चे वाटप कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.नाना खामकर (निसर्ग प्रेमी,creative nature friends), श्री.रोहन भाटे (माजी. मानद वन्यजी रक्षक ,सदस्य WCCB) श्री. निलेश बापट (निसर्ग सेवक संस्था) श्री. सुनील काळे (वाइल्ड लाइफ रिसर्च अँड कन्सर्वेशन सोसायटी) यांचे हस्ते करण्यात आले. तदनंतर गाईड सदस्यांनी आपले प्रतिनिधिक मनोगत व्यक्त केले.वन्यजीव सप्ताह निम्मित मा. श्री.उत्तम सावंत , उपसंचालक,(सह्याद्री व्याघ्र राखीव), यांच्या संकल्पनेतून व मा.श्री सुरेश साळुंखे , सहायक वन संरक्षक(कोयना) यांच्या मार्गदर्शनात व उपस्थितीत आज सह्याद्री व्याघ्र राखीव मधे विविध अशासकीय संस्था प्रतिनिधी , वन विभागाचे क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी तसेच स्थानिक गाईड व निसर्गप्रेमी यांचे उपस्थितीत वन्यजीव संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी विषयक बाबीवर विचारमंथन व चर्चा सत्र आयोजीत करण्यात आले होते. यादरम्यान व्याघ्र प्रकल्पात संरक्षनाबरोबर च पर्यटन व स्थानिक लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करणे या संदर्भात मान्यवर नी आपले विचार मांडले .
या कार्यक्रमासाठी वनपरिक्षेत्र कार्यालय कोयना व हेळवाक चे क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहिले.

Wildlife week 2020
01/10/2020

Wildlife week 2020

Address

Narasimharajapura

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sahyadri tiger reserve karad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share