Village Book, Nandurbar

Village Book, Nandurbar नंदुरबार जिल्ह्याची स्थापना 1 जुलै 1998 Government Organization

18/01/2025
17/01/2024
15/08/2023
 #मेरी मिट्टी मेरा देश #माझी माती माझा देश
09/08/2023

#मेरी मिट्टी मेरा देश
#माझी माती माझा देश

*Mahaegram Citizen Connect App*हे महाराष्ट्र सरकार ने ग्राम पंचायतीचे दाखले ऑनलाईन मिळणे व ग्राम पंचायतीचे घरपट्टी/पाणीप...
20/10/2022

*Mahaegram Citizen Connect App*
हे महाराष्ट्र सरकार ने ग्राम पंचायतीचे दाखले ऑनलाईन मिळणे व ग्राम पंचायतीचे घरपट्टी/पाणीपट्टी ऑनलाईन जमा करण्यासाठी ॲप तयार केलेले आहे ज्यामधून आपल्याला ऑनलाईन दाखले मिळतील,आपले सरकार सेवा केंद्र अंतर्गत ग्राम पंचायतीमध्ये मिळणाऱ्या सेवांची माहिती, व सूचना अशा सर्व सुविधा दिलेल्या आहेत.
➡️ सर्वप्रथम play store वरून Mahaegram Citizen connect हे ॲप डाऊनलोड करा
➡️ Register पर्याय निवडा.
➡️आपली वयक्तिक माहिती भरा.
➡️आपण नोंदणी करताना दिलेल्या मोबाईल क्रमंकावर ओटीपी येईल तो भरा आणि confirm बटणावर दाबा.
➡️आपली नोंदणी पूर्ण होईल व आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांक एसएमएस द्वारे User name आणि password मिळेल तो वापरून लॉगिन करा
➡️ आपला कर भरणा करा , आपल्याला हवे असलेल्या प्रमाणपत्राची ऑनलाईन मागणी करा.
🙏🙏🙏
*App Link*

29/09/2022

राज्यात पशुधनाच्या #लम्पी आजारावरील उपचारामुळे बाधित गावे आणि बाधित पशुधनातही घट होत आहे. बाधित गावांतील एकूण ३५,७१० बाधित पशुधनापैकी १६,३०२ पशुधन उपचाराने बरे झाले आहे. सुमारे ७० टक्के गोवंशीय पशुधनाचे लसीकरण पूर्ण झाल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.

01/06/2022

The amount due to the beneficiaries under the PM Kisan scheme, is to be paid directly into their bank account through the mechanism of Direct Benefit Transfer (DBT).

Narendra Modi
Narendra Singh Tomar
Shobha Karandlaje
Kailash Choudhary
Amrit Mahotsav


26/03/2022
22/03/2022

राजमोही मो.ता.अक्कलकुवा, माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पथक जनजागृती करतांन

माझी वसुंधरा अभियान-2ग्रा.प राजमोही मोठी

Address

Zilla Parishad
Nandurbar
425412

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

02564210221

Alerts

Be the first to know and let us send you an email when Village Book, Nandurbar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Village Book OF Nandurbar District

महाराष्ट्रातील गावांना जागतीक स्तरावर ओळख प्राप्त करुन देण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने 'व्हिलेज बूक' ही एक अनोखी संकल्पना राबविण्याचे योजिले आहे. 'व्हिलेज बूक' संकल्पने अंतर्गत महाराष्ट्रातील ४४ हजार गावांची स्वतंत्र पेजेस 'फेसबूक' ह्या जगप्रसिद्ध सामाजीक संकेतस्थळावर तयार होणार आहेत. ह्या पेजेस मार्फत जगातील प्रत्येक नागरीकांस महाराष्ट्रातील गावांची ओळख, गावांमधील रस्ते, शाळा, परिसर व सद्य उपक्रमांबाबत माहिती उपलब्ध होणार आहे. तसेचस जगातील प्रत्येक नागरिकास गावातील ग्रामस्थांसोबत संवाद साधण्यासाठी व गावांतील होणा-या उपक्रमांना योगदान देण्यासाठी हा आॅनलाईन प्लॅटफोर्मचा उपयोग करता येईल.