नंदुरबारसाठी फक्त भैय्यासाहेब

  • Home
  • India
  • Nandurbar
  • नंदुरबारसाठी फक्त भैय्यासाहेब

नंदुरबारसाठी फक्त भैय्यासाहेब Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from नंदुरबारसाठी फक्त भैय्यासाहेब, Public Service, Nandurbar.

चंदु भैय्या — जनतेसाठी लढणारे, नंदुरबारचे खरे सेवक!
या पेजद्वारे त्यांच्या कार्याची, जनतेसाठीच्या लढ्याची आणि विकासाच्या वाटचालीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत.
🚩 शिवसेना | MLC महाराष्ट्र

Birthday Coming Soon!
28/03/2026

Birthday Coming Soon!

26/03/2026

सत्याचा मार्ग आणि जनसेवेचा वसा... हेच प्रभू श्रीरामांचे खरे दर्शन! 🏹

प्रभू श्रीरामांचा वनवास हा केवळ संघर्ष नव्हता, तर ती लोकसेवेची आणि धर्मरक्षणाची प्रस्थापना होती. आज रामनवमीच्या या अत्यंत मंगलदिनी, प्रभू श्रीरामांच्या चरणी नतमस्तक होताना आपण तोच 'रयतेच्या सेवेचा' आदर्श उराशी बाळगत आहोत.

नंदुरबार जिल्ह्यातील माझ्या प्रत्येक बांधवाच्या आणि माता-भगिनींच्या आयुष्यात प्रगती व समाधान आणणे, हाच आमचा खरा धर्म आहे. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव राहो.

सर्वांना रामनवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
जय श्रीराम! 🚩

नातं जिवाभावाचेअजित दादाना भावपूर्ण श्रद्धांजली
28/01/2026

नातं जिवाभावाचे
अजित दादाना भावपूर्ण श्रद्धांजली

06/01/2026
31/12/2025

आ गया अपणा चंदू भैय्या आ गया ..छा गया सबका दिल पे गया ...

26/12/2025

तुमसे रोका ना जाएगा हमारा काफिला हमने भीड़ नही लोगों के दिल जीते है.!

रत्नाभाभी यांचा महाराष्ट्रात विक्रम" "जनतेचा विश्वास, विकासाचा ध्यास आणि अढळ स्थान...!"महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात स...
25/12/2025

रत्नाभाभी यांचा महाराष्ट्रात विक्रम"
"जनतेचा विश्वास, विकासाचा ध्यास आणि अढळ स्थान...!"
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा क्षण!
जनसामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत, अविरत लोकसेवेच्या बळावर सलग पाचव्यांदा नगराध्यक्ष पदावर विराजमान होऊन राज्यात विक्रम करणाऱ्या सौ. रत्नाताई चंद्रकांत रघुवंशी यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
हा केवळ एका पदाचा विजय नाही, तर हा विजय आहे जनतेच्या अतूट विश्वासाचा, सातत्याचा आणि नंदुरबारच्या विकासाचा!
सलग ५ वेळा नगराध्यक्ष होण्याचा बहुमान मिळवून राज्यात विक्रम करणाऱ्या आपल्या लाडक्या सौ. रत्नाताई रघुवंशी यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
तुमच्या नेतृत्वाखाली शहराची प्रगती अशीच बहरत राहो, हीच सदिच्छा! 💐

जनतेचा कौल शिवसेनेच्या बाजूने ..! #नगराध्यक्ष
21/12/2025

जनतेचा कौल शिवसेनेच्या बाजूने ..!
#नगराध्यक्ष

Address

Nandurbar
425412

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when नंदुरबारसाठी फक्त भैय्यासाहेब posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category