Nandurbar Police

Nandurbar Police नंदुरबार पोलीसांचे अधिकृत खाते
आपत्कालीन संपर्क 112
महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन संपर्क
8976004111
8805200600
022-45161635

 #नंदुरबार_पोलीस #उत्कृष्ट_कामगिरीनंदुरबार LCB ची मोठी कारवाई! 💪 सोनसाखळी चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला बेड्या 18 गुन्हे ...
03/06/2026

#नंदुरबार_पोलीस
#उत्कृष्ट_कामगिरी
नंदुरबार LCB ची मोठी कारवाई! 💪
सोनसाखळी चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला बेड्या
18 गुन्हे उघडकीस, 5 लाखांचा मुद्देमाल जप्त

सर्वांना ईद मुबारक. त्याग आणि बलिदानाचा प्रतीक मानणाऱ्या हा पवित्र सण सर्वांना आनंदमय जावो. ुबारक_२०२६
28/05/2026

सर्वांना ईद मुबारक. त्याग आणि बलिदानाचा प्रतीक मानणाऱ्या हा पवित्र सण सर्वांना आनंदमय जावो.

ुबारक_२०२६

नागरिकांनो, आत्महत्या हा कोणत्याही गोष्टीवरचा पर्याय नाही हे लक्षात घ्या. कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास ११२ डायल करून ...
27/05/2026

नागरिकांनो, आत्महत्या हा कोणत्याही गोष्टीवरचा पर्याय नाही हे लक्षात घ्या.

कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास ११२ डायल करून आमच्याशी निःसंकोचपणे संपर्क साधा.

#महाराष्ट्र_पोलीस #मदतीसाठी_सदैव_तत्पर

 #नंदुरबार_पोलीस #सोशल_मिडीयाचा वापर जबाबदारीने करा !कुणाच्याही धार्मिक भावना दुखावेल अशी कोणतीही पोस्ट सोशल मिडियावर प्...
26/05/2026

#नंदुरबार_पोलीस
#सोशल_मिडीयाचा वापर जबाबदारीने करा !
कुणाच्याही धार्मिक भावना दुखावेल अशी कोणतीही पोस्ट सोशल मिडियावर प्रसारित करू नका, अन्यथा कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.

25/05/2026

📢 #नंदुरबार_पोलीस

💬 #सोशल_मिडीयाचा_वापर_जबाबदारीने_करा !

🛑 सोशल मिडीयावर कुणाच्याही धार्मिक, सामाजिक अथवा वैयक्तिक भावना दुखावतील अशा प्रकारची पोस्ट, कमेंट किंवा मेसेज प्रसारित करू नका.

⚖️ अशा प्रकारच्या प्रकरणात नंदुरबार पोलीसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे.

🙏 अफवांपासून दूर राहा, जबाबदार नागरिक बना आणि सुरक्षित समाज घडविण्यास सहकार्य करा.


 #नंदुरबार_पोलीस🚨 डायल 112 वर खोटा कॉल करणाऱ्यास न्यायालयाची शिक्षा..! ⚖️धडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत डायल 112 वर खोटी ...
23/05/2026

#नंदुरबार_पोलीस
🚨 डायल 112 वर खोटा कॉल करणाऱ्यास न्यायालयाची शिक्षा..! ⚖️
धडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत डायल 112 वर खोटी माहिती देऊन पोलिसांना त्रास देणाऱ्या इसमास मा. न्यायालयाकडून शिक्षा सुनावण्यात आली. ⚖️👮‍♂️
आपत्कालीन सेवा ही नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असून, त्याचा गैरवापर करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

 #नंदुरबार_पोलीस #उत्कृष्ट_कामगिरीस्थानिक गुन्हे शाखा (LCB), नंदुरबार यांची धडाकेबाज कारवाई.अवैध दारू साठ्यावर छापा टाकू...
23/05/2026

#नंदुरबार_पोलीस
#उत्कृष्ट_कामगिरी

स्थानिक गुन्हे शाखा (LCB), नंदुरबार यांची धडाकेबाज कारवाई.
अवैध दारू साठ्यावर छापा टाकून वाहनासह एकूण 56 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त ! 👮‍♂️🚨

अवैध धंद्यांविरोधात नंदुरबार पोलिसांची कठोर मोहीम सुरूच. 💥

This  , spill conversations, not confidentials. Your OTP is meant for you only.
21/05/2026

This , spill conversations, not confidentials.

Your OTP is meant for you only.



20/05/2026

* मिशन सक्षम - कौशल्यातून रोजगार, सक्षम भविष्य !

मा. सो. अश्विनी सानप पोलीस अधीक्षक नंदुरबार , यांच्याकडून जिल्ह्यातील युवक-युवतींना "मिशन सक्षम" उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नंदुरबार जिल्हा प्रशासन व नंदुरबार पोलीस प्रशासन यांच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांतर्गत युवकांना विविध कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

19/05/2026

महाराष्ट्र पोलीस दक्षता मासिक | मे २०२६ | उत्कृष्ट तपास कथा - ५० | प्रतिक्षा | Crime Story

Maharashtra Police Dakshata Magazine May 2026 | Best Detection Story - 50

https://youtu.be/jqnf0v2a3Ag?si=xgrKHr1m1N5NK1tc

Address

Office Of The Supdt. Of Police Nandurbar
Nandurbar
425412

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nandurbar Police posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Nandurbar Police:

Share