19/10/2018
मा. पंतप्रधान महोदय यांच्या उपस्थितीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरे देण्याचा कार्यक्रम दि. 19.10.2018 रोजी सकाळी 10.00 वाजता शिर्डी येथे पार पडणार आहे. सदर कार्यक्रम डीडी सह्याद्री वाहिनीवर लाईव्ह दाखविला जाणार आहे. मा. पंतप्रधान महोदय 29 जिल्ह्यांतील लाभार्थ्यांसोबत व्हिडीयो कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार आहेत.
तरी आपण याबाबत *राज्याच्या फेसबुक* पेजवरील पोस्ट सर्व
*जिल्ह्यांच्या/तालुका/गावांच्या* फेसबुक पेजवर लाईव करण्यात याव्यात तसेच *www.pmindiawebcast.nic.in* ही लिंक कृपया सर्व जिल्ह्यांच्या/तालुक्याच्या/गावांच्या फेसबुक पेजवर शेअर करावी.
याचे महत्व लोकांना कळले पाहिजे...
तो व्हीडीओ पेज वर सेव्ह राहील...लोकांना पाहता येईल...
आपण आपल्याला किती गावांपर्यंत हे पोहोचले हे CMO/PMO ला कळवायचे आहे
Webcast Services of National Informatics Centre, NIC, Department of Information Technology, Govt. of India