Maha E Seva kendra Malegaon

Maha E Seva kendra Malegaon maha eseva e governance

21/09/2023

Caste certificate document
बोनाफाईड किंवा टीसी
वडिलांची tc
आजोबाची tc
कोटवार बुक नक्कल किंवा st sc1950 ओबीसी साठी 1967 अगोदरचे खरेदी खत किंवा महसूल पुरावा
आधार
रेशन
1फोटो

21/09/2023

Caste vaalidity document
बोनाफाईड
फॉर्म 15a
कवरींग लेटर
वडिलांची tc व प्रवेश निर्गम उतारा
आजोबाची tc व प्रवेश निर्गाम उतारा
को टवर बुक नक्कल किंवा 1950 अगोदरचे खरेदी खत किंवा महसूल पुरावा
2 स्टॅम्प पेपर 100रू चे
आधार रेशन
1फोटो विद्यार्थ्याचा
10 मार्कशिट

19/12/2018

मराठा जात प्रमाणपत्र काढून मिळेल
लागणारी कागदपत्रे
1)शाळा सोडल्याचा दाखला
2)वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला
3)आजोबाचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा कोटवार बुक नक्कल मराठा जातीचा उल्लेख असणे आवश्यक(1967)
4)100 रु स्टॅम्प पेपर वर या आधी कोणत्याही जातीचे सर्टिफिकेट वर कोणताही ही लाभ घेतला नाही असे प्रतिज्ञा पत्र
5)आधार कार्ड
6)राशन कार्ड
7)वंशावळ दाखला
अधिक माहिती साठी संपर्क
महा ई सेवा केंद्र माळेगाव
9923947610

27/05/2018

maha eseva e governance

20/02/2016

Apna Dhan hi suvidha maha e seva kendra chya madhymatun suru karnyat aali aahe ya suvidhetun gramin v shahari bhagat all nationalis bankeche widrol aata e seva kendratun honar aahe tari sarvani ya suvidhecha labh ghyava ...

16/10/2015
राजीव गांधी जीवन दायी योजनेत गुडघ्याची शस्त्रक्रिया वाढविण्यात आली आहे.
03/09/2015

राजीव गांधी जीवन दायी योजनेत गुडघ्याची शस्त्रक्रिया वाढविण्यात आली आहे.

29/07/2015

महा ई सेवा केंद्र माळेगाव
जलद सेवा
आता तुम्हाला कोणताही अर्ज प्रत्यक्ष प्राप्त करण्याची, त्यात तपशील भरण्याची, आवश्यक कागदपत्रांच्या प्रती काढण्याची, त्यांना अधिप्रमाणित करण्याची, संबंधित कार्यालयाला प्रत्यक्ष भेट देण्याची, लांब रांगांमध्ये उभे राहण्याची अथवा शुल्क भरणा करण्यासाठी रोख रक्कमच बाळगण्याची आवश्यकता नाही.
अर्ज सादर करण्यासाठी २ ते ३ ठिकाणी रांगा लावायची किंवा प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी संबंधित कार्यालयात वारंवार फेऱ्या मारण्याचीही आवश्यकता नाही.
आमच्या सेवा केंद्राला भेट द्या, अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्रांचे तपशील लक्षात घ्या, आवश्यक कागदपत्रे आणि केंद्र चालक तुमचा अर्ज ऑनलाईन भरून देईल. विशिष्ट निर्धारित कालावधीत हवे असलेले प्रमाणपत्र तुम्हाला प्राप्त होईल.
रांगा टाळा
आता तुम्हाला लांबच लांब रांगांमध्ये तिष्ठत उभे राहण्याची आवश्यकता नाही. रांगेत उभे राहून तुमचा मूल्यवान वेळ गमावण्याचीही आवश्यकता नाही.
केंद्राला भेट द्या आणि कागदपत्रे सादर करा.
सहज पोहोच
सेवा प्राप्त करण्यासाठी तुम्हाला प्रशासकीय इमारत अथवा संबंधित विभागाचे कार्यालय शोधण्याची आवश्यकता नाही.
वेळेची बचत
अर्ज भरण्यासाठी लांबच लांब रांगांमध्ये उभे राहण्याची अथवा प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी संबंधित कार्यालयात वारंवार जाण्यात वेळ वाया घालवण्याची आवश्यकता नाही.
आमच्या केंद्राला भेट द्या, प्रक्रिया पूर्ण करा आणि निर्धारित वेळेत तुम्हाला हवे असलेले प्रमाणपत्र घरपोच प्राप्त करा.
वापरण्यास उपयुक्त
आमच्या सेवा केंद्राला भेट देण्यास टाळाटाळ करण्याची अथवा क्लिष्ट प्रक्रियेची कल्पना करून धास्ती बाळगण्याची आवश्यकता नाही.
आमची यंत्रणा आणि केंद्र चालक आपल्या सहाय्यास तत्पर आहेत. त्यांचा अनुभव तुमच्यासाठी निश्चितच मैत्रीपूर्ण ठरेल.
संपर्क :- केंद्र संचालक अक्षय रविंद्र हेलगे 9923947610
भारत सरकार व महाराष्ट्र राज्य सेतु मान्यता प्राप्त

Address

Malegaon
Nandura
443404

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maha E Seva kendra Malegaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Maha E Seva kendra Malegaon:

Share

Category