Bharip Bahujan Mahasangh Nandura

Bharip Bahujan Mahasangh Nandura नांदुरा तालुक्याच्या संबधातील राजक?

03/04/2020

या दिवेलावणीस फक्त एकच उत्तर........
अत्त दिप भव ....
स्वयं प्रकाशित व्हा .

12/03/2019

V=विश्वरत्न B=बाबासाहेब A=आंबेडकर
VBA
वंचित बहुजन आघाडी

12/10/2017
09/01/2017

"आंबेडकरी चळवळ ताकदवान होती, एकत्र होती.त्या वेळेस या देशाचा अजेंडा काय असणार आहे? हे ती ठरवत होती.आणि सर्व राजकीय पक्ष,सर्व सामाजिक संघटना, उरलेल्या धार्मिक संघटना हा अजेंडा चुक की बरोबर याच्या वर चर्चा चालत होती.आणि आपण या बदलाचे जनक होतो.हे आपण लक्षात घेतले पाहीजे.आज आपण या बदलाचे जनक राहीलो नाही.आपण परिवर्तनवाद सोडला आहे.आज आपण दुश्मनीवाद सुरु केला आहे.आणि या दुश्मनी वादा मध्ये आज स्वत:ला वेगळं पाडत चाललो आहे."
अॅड.बाळासाहेब आंबेडकर.

बुलडाणा येथे भारिप बहुजन महासंघ पक्षाचा तालुका कार्यकर्ता मेळावा दि. 7 जाने रोजी गर्दे हॉल येथे मोठ्या संख्येने पार पडला...
08/01/2017

बुलडाणा येथे भारिप बहुजन महासंघ पक्षाचा तालुका कार्यकर्ता मेळावा दि. 7 जाने रोजी गर्दे हॉल येथे मोठ्या संख्येने पार पडला।
बुलडाणा तालुक्यात भारिप बमसं चा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असून बुलडाणा नगर परिषद मध्ये पक्षाचे स्वतंत्रपणे नगर अध्यक्ष व दोन नगर सेवक निवडून आल्यानंतर बुलडाणा, मोताळा व चिखली तालुक्यात भारिप बमसं मध्ये असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे।
कोणत्याही परिस्थितीमध्ये जी प/ पं स निवडणूक जिंकणे हे ध्येय मेळाव्यामधून अधोरेखित झाले।
सदर मेळाव्याचे अध्यक्षस्थानी बुलडाणा जिल्हा पक्ष निरीक्षक मा. भीमराव तायडे हे होते।

30/11/2016

प्रकाश आंबेडकर यांचे फुले-शाहू-आंबेडकरी जनतेस जाहीर आवाहन...
25 डिसेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या "संविधान विरुद्ध मनुस्मृती' या विचारधारा बदलणाऱ्या अधिवेशनाबद्दल

बँक खात्याचा तपशील-
कॅनरा बँक, अकोला
नाव- सम्यक समाज प्रतिष्ठान
खाते क्र. 1082101011080
IFSC Code - CNRB0001082

(या खात्यात जमा होणारी रक्कम दर तीन दिवसांनी जाहीर केली जाईल)
#संविधान

Address

Shop No. 13, 14, 15
Nandura
443404

Telephone

9975666007

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bharip Bahujan Mahasangh Nandura posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Bharip Bahujan Mahasangh Nandura:

Share