श्री. मारोतराव भोजन्ना बल्लाळकर

  • Home
  • India
  • Nanded
  • श्री. मारोतराव भोजन्ना बल्लाळकर

श्री. मारोतराव भोजन्ना बल्लाळकर चेअरमन- सहकारी संघ (सोसायटी)
Ex-Maharashtra President, तात‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌:

03/05/2022
विनम्र अभिवादन..🙏
11/04/2021

विनम्र अभिवादन..🙏

21/03/2021

#मराठाआरक्षण आणि राज्य सरकारबाबत सतत बिनबुडाचे, धादांत खोटे, विपर्यास करणारे आरोप केले जात आहेत. मी वेळोवेळी या आरोपांना उत्तर दिलेच आहे. दै. दिव्य मराठीच्या दि. २१ मार्च २०२१ रोजी प्रकाशित अंकात यासंदर्भातील वस्तुस्थिती अवगत करून देणारा हा लेख...

11/12/2020

हिमालयाएवढ्या उंचीच्या महाराष्ट्राच्या ‘सह्याद्री’ला, आदरणीय Sharad Pawar साहेबांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!
साहेबांचं नेतृत्वं, मार्गदर्शन आपल्या सर्वांना कायम मिळत रहावं यासाठी त्यांना निरोगी, दीर्घायुष्य लाभावं, अशी प्रार्थना करतो.

09/12/2020

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा मा. सोनियाजी गांधी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

02/12/2020
02/12/2020

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांना स्मृतिदिनी भावपूर्ण आदरांजली.

Address

Nanded

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री. मारोतराव भोजन्ना बल्लाळकर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Our story

Anonymous Chairman- देखरेख / ख.वि.संघ (2015-20)

Founder:- Ahir-Gollewar-गोल्ला-Goller-Golkar Samaj Sanghatana,M.S. Active Member of Indian National Congress,Maharashtra (MPCC)

सभापति / अध्यक्ष - भोकर तालुकासहकारी शेतकी खरेदी-विक्री व प्रक्रिया संघ मर्यादित(Ltd.)जि.नांदेड

Member : Zonal RailwayUtilisational Consultative Committee, South Central Railway