Sunil doijad सुनील डोईजड

Sunil doijad सुनील डोईजड नेतृत्व जनसामान्यांचं...!

(नेतृत्व जनसामान्य)
अध्यक्ष्य : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद,नांदेड जिल्हा.
संस्थापक अध्यक्ष्य : भटक्या विमुक्त जाती-जमाती सेवा संघ
अध्यक्ष-रुग्ण हक्क समिती नांदेड जिल्हा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ
27/03/2026

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

27/03/2026
27/03/2026
केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री,मा.ना. श्रीमती-रक्षा खडसे यांची सदिच्छा भेट घेतली.यावेळी भटक्या-विमुक्त जाती ज...
24/02/2026

केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री,
मा.ना. श्रीमती-रक्षा खडसे यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी भटक्या-विमुक्त जाती जमातीतील युवक व विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच सामाजिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे पोषण व सक्षमीकरण करण्याबाबत सकारात्मक व सविस्तर चर्चा करण्यात आली. क्रीडा क्षेत्रातील सुविधा वाढवणे, युवकांना संधी उपलब्ध करून देणे आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस उपक्रम राबविण्याबाबतही विचारमंथन झाले.
केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील युवकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी समन्वयाने कार्य करण्याबाबत संवाद झाला. तसेच क्रीडा क्षेत्रातील बदलते प्रवाह, युवकांमध्ये वाढत असलेली क्रीडाविषयक जाणीव आणि दर्जेदार क्रीडा सुविधा उभारण्याबाबत मनमोकळी चर्चा करण्यात आली.
युवा पिढीला प्रोत्साहन देऊन क्रीडा संस्कृती अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. युवा शक्तीच्या बळावर राष्ट्रनिर्मिती अधिक सक्षम करण्यासाठी अशा दिग्गज व्यक्तिमत्त्वांशी झालेला संवाद निश्चितच मार्गदर्शक ठरतो.
या संस्मरणीय भेटीसाठी त्यांचे मनःपूर्वक आभार!
आपला -सुनील अण्णा डोईजड
Sunil doijad सुनील डोईजड

निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू। अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी
19/02/2026

निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू।
अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी

भावपूर्ण श्रद्धांजली
12/02/2026

भावपूर्ण श्रद्धांजली

हे राम
30/01/2026

हे राम

पुणे जिल्हाजिल्हाधिकारी श्री. जितेंद्र दुडी (IAS) यांची सदिच्छा भेट...Pune DistrictGoodwill visit by District Collector ...
27/01/2026

पुणे जिल्हा
जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र दुडी (IAS) यांची सदिच्छा भेट...

Pune District
Goodwill visit by District Collector Shri. Jitendra Dudi (IAS)

Address

Near Hanuman Gad, Ramnagar
Nanded
431605

Telephone

+918237563223

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sunil doijad सुनील डोईजड posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Sunil doijad सुनील डोईजड:

Share