12/10/2024
वंचितसा 'एल्गार' मोर्चा प्रचंड जनसागर घेऊन
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला........
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एल्गार मोर्चात हजारोचा लोक रस्त्यावर,नांदेड शहर दणाणून गेले
-----------
नांदेड: दिनांक 11 ऑक्टोबर 2024 रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर अनेक मागण्या घेऊन एल्गार मोर्चाचे आयोजन केले होते. या एल्गार मोर्चात शहर व ग्रामीण भागातून हजारो माता, भगिनी, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, कार्यकर्ते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
मोर्चाला प्रचंड प्रतिसाद होता एल्गार मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष व नांदेड जिल्हा उत्तर कमिटी, तालुका कमिटी यांनी केले.