BJP Social Media Nanded

BJP Social Media Nanded BJP Social Media Mahanagar Nanded

भारतीय जनता पार्टी नांदेड महानगर सर्व मोर्चा,प्रकोष्ठ, सेल, सोशल मीडिया ची संघटनात्मक बैठक आज महानगर भाजपा कार्यालया येथ...
21/03/2024

भारतीय जनता पार्टी नांदेड महानगर सर्व मोर्चा,प्रकोष्ठ, सेल, सोशल मीडिया ची संघटनात्मक बैठक आज महानगर भाजपा कार्यालया येथे संपन्न झाली या बैठकीत 2024 लोकसभा विजय अभियान मेळावा विषयी सर्व माहिती देण्यात आली मोठ्या संख्येने सर्व प्रकोष्ठ चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत रहावे अशी सूचना ही देण्यात आली तसेच सुपर वारीयार्स यांना महाविजय 2024 सुपर वारियार्सचे नियुक्ती पत्र देण्यात आले व निवडणूक चे 24 कार्याचे पत्र ही सोबत देण्यात आले व सर्व कार्य लवकर पूर्ण करावे अशी माहिती ही देण्यात आली यावेळी पत्र देताना लोकसभा समन्व्यक व प्रदेश सचिव देविदास राठोड, महानगर अध्यक्ष दिलीप भाऊ कंदकुर्ते उपस्थित होते तर बैठकीत सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

05/03/2024
28/02/2024
मराठा युवक देवाभाऊ सोबत.....!!!!
27/02/2024

मराठा युवक देवाभाऊ सोबत.....!!!!

Address

NANDED
Nanded
431602

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP Social Media Nanded posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to BJP Social Media Nanded:

Share