VillageBook,Pimpalkhutalahan,Morshi,Amravati

VillageBook,Pimpalkhutalahan,Morshi,Amravati Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from VillageBook,Pimpalkhutalahan,Morshi,Amravati, Government Organization, Nanded.

निन्न चारगड  प्रकल्पात बुडीत क्षेत्रात असलेले मौजा बोडना या गावातील नागरिकाचे एक धारण एक न्याय या मागणीसाठी  आमरण उपोषण
17/01/2024

निन्न चारगड प्रकल्पात बुडीत क्षेत्रात असलेले मौजा बोडना या गावातील नागरिकाचे एक धारण एक न्याय या मागणीसाठी आमरण उपोषण

विकसित भारत संकल्प यात्रा ग्रामपंचायत कार्यालय पिंपळ खुटा लहान गट बोडना
10/12/2023

विकसित भारत संकल्प यात्रा ग्रामपंचायत कार्यालय पिंपळ खुटा लहान गट बोडना

मेरी मिट्टी मेरा देश या कार्यक्रमा अंतर्गत ग्रामपंचायत पिंपळ खुटा लहान येथे वृक्षारोपण ,रांगोळी स्पर्धा, पंच प्राण शपथ ,...
14/08/2023

मेरी मिट्टी मेरा देश या कार्यक्रमा अंतर्गत ग्रामपंचायत पिंपळ खुटा लहान येथे वृक्षारोपण ,रांगोळी स्पर्धा, पंच प्राण शपथ , असे कार्यक्रम घेण्यात आले त्याला उपस्थित मा. जिल्हा परिषद सदस्य ग्रा.प. चे सर्व पदाधिकारी ,सचिव, जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद व इतर सर्व कर्मच्यारी

संगणक परिचालक मानधनाच्या प्रतिक्षेत
12/06/2023

संगणक परिचालक मानधनाच्या प्रतिक्षेत

350  वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करतांना ग्रामपंचयात कार्यालयाचे सर्व पदाधिकारी
06/06/2023

350 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करतांना ग्रामपंचयात कार्यालयाचे सर्व पदाधिकारी

14/08/2022
ग्रामपंचायत कार्यालय पिंपळखुटा लहान येथे आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रम अंतर्गत आज ध्वजारोहण करण्यात आले उपस्थित सर्व म...
13/08/2022

ग्रामपंचायत कार्यालय पिंपळखुटा लहान येथे आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रम अंतर्गत आज ध्वजारोहण करण्यात आले उपस्थित सर्व मान्यवर

आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत आहे
12/08/2022

आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत आहे

तालुक्यातील बोडणा येथे संत सिताराम महाराज पुण्यतिथी उत्सवास सुरूवात
18/10/2021

तालुक्यातील बोडणा येथे संत सिताराम महाराज पुण्यतिथी उत्सवास सुरूवात

Morshi, Amravati : मोर्शी: तालुक्यातील बोडणा येथे संत सिताराम महाराज पुण्यतिथी उत्सवास सुरूवात | Public App

कोविड-१९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांसोबत मा. मुख्यमंत्री दि...
07/06/2021

कोविड-१९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांसोबत मा. मुख्यमंत्री दिनांक ७ व ८ जून २०२१ रोजी, दुपारी ३.०० वाजता संवाद साधणार आहेत. सदर कार्यक्रमाचे थेट प्रसारण पाहण्यासाठी कृपया खालील लिंक वरती क्लिक करा.👇

Address

Nanded

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when VillageBook,Pimpalkhutalahan,Morshi,Amravati posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share