Sanjay Kaudge - संजय कौडगे

Sanjay Kaudge - संजय कौडगे मराठवाडा संघटनमंत्री - भारतीय जनता पार्टी

एकात्म मानवदर्शनाचे प्रणेते, अंत्योदयाचे जनक, आमचे प्रेरणास्थान पंडित दीनदयालजी उपाध्याय यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन!...
25/09/2025

एकात्म मानवदर्शनाचे प्रणेते, अंत्योदयाचे जनक, आमचे प्रेरणास्थान पंडित दीनदयालजी उपाध्याय यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन!

#पंडितदीनदयालउपाध्याय

23/09/2025

पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडणारी जीवनरेखा – मेट्रो मार्ग 4 व 4 अ, टप्पा-1!

सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते।।आज घटस्थापना, जागर आदिशक्तीचा! शारदी...
22/09/2025

सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते।।

आज घटस्थापना, जागर आदिशक्तीचा!
शारदीय नवरात्री आपणा सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, ऐश्वर्य घेऊन येवो, हीच प्रार्थना!

#घटस्थापना #नवरात्री #जयमातादी

मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सर्व हुतात्म्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.मराठवाडा मुक्तीसंग्रा...
17/09/2025

मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सर्व हुतात्म्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#मराठवाडामुक्तीसंग्राम_दिन #मराठवाडा

जगात भारताची नवी ओळख निर्माण करणारे, दूरदर्शी नेते, भारतमातेचे थोर सुपुत्र, आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींना महा...
17/09/2025

जगात भारताची नवी ओळख निर्माण करणारे, दूरदर्शी नेते, भारतमातेचे थोर सुपुत्र, आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींना महाराष्ट्रवासियांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Narendra Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 'सेवा पंधरवडा'
16/09/2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 'सेवा पंधरवडा'


मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुन्हा एकदा देशात नंबर 1. ईपीएफओच्या ताज्या अहवालानुसार रोजगार, उद्योग ...
15/09/2025

मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुन्हा एकदा देशात नंबर 1. ईपीएफओच्या ताज्या अहवालानुसार रोजगार, उद्योग आणि सामाजिक सुरक्षेच्या क्षेत्रात महाराष्ट्र अव्वल...

भारतीय अभियांत्रिकीचे जनक, आधुनिक भारताचे शिल्पकार, भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!सर्वांना अ...
15/09/2025

भारतीय अभियांत्रिकीचे जनक, आधुनिक भारताचे शिल्पकार, भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

सर्वांना अभियंता दिनाच्या शुभेच्छा!

िश्वेश्वरय्या

महान स्वातंत्र्यसेनानी, भूदान चळवळीचे प्रवर्तक, भारतरत्न आचार्य विनोबा भावे यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन! #आचार्य_विनो...
11/09/2025

महान स्वातंत्र्यसेनानी, भूदान चळवळीचे प्रवर्तक, भारतरत्न आचार्य विनोबा भावे यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन!

#आचार्य_विनोबा_भावे

91 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 'नमो शेतकरी महासन्मान निधी' योजनेच्या 7व्या हप्त्याचे वितरण.   लाभार्थी शे...
10/09/2025

91 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 'नमो शेतकरी महासन्मान निधी' योजनेच्या 7व्या हप्त्याचे वितरण.
लाभार्थी शेतकऱ्यांना प्रति वर्ष ₹6000 मिळणार.

Address

S/O: Kallapa Kaudage, 89 B, Ganesh Nagar Road, Ganesh Nagar, Panchmukhi Hanuman Mandeer Chya Mage
Nanded
431601

Telephone

+918668545916

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sanjay Kaudge - संजय कौडगे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Sanjay Kaudge - संजय कौडगे:

Share

Category