Cambridge Vidyalaya & Jr College Shivaji Nagar Nanded

Cambridge Vidyalaya & Jr College Shivaji Nagar Nanded Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Cambridge Vidyalaya & Jr College Shivaji Nagar Nanded, Public School, 49, Special B, Behind SBI, Shivaji Nagar, Nanded-, Nanded.

Cambridge Vidyalaya invests in

students capabilities of how to learn to seek, gather and possess knowledge existing all around and utilize it for the betterment of themselves and others.

*केंब्रिज विद्यालयाच्या पार्थ गणपतराव चव्हाण यांनी इस्त्रो (ISRO)अभ्यास दौऱा यशस्वीरित्या पूर्ण केला.*देशातील  सर्वोच्च ...
23/09/2024

*केंब्रिज विद्यालयाच्या पार्थ गणपतराव चव्हाण यांनी इस्त्रो (ISRO)अभ्यास दौऱा यशस्वीरित्या पूर्ण केला.*
देशातील सर्वोच्च व विश्वविख्यात अंतराळ संशोधन संस्था ISRO अहमदाबाद (गुजरात)येथे केंब्रिज विद्यालयाचे पार्थ गणपतराव चव्हाण यांनी यशस्वी अभ्यास दौरा पूर्ण केला.
उत्तुंग तेज फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या ISRO बालवैज्ञानिक परीक्षेत केंब्रिज विद्यालयाच्या पार्थ गणपतराव चव्हाण याने राज्यात पाचवा क्रमांक पटकावला. त्यांना ISRO च्या विद्वान शास्त्रज्ञासमवेत अभ्यास दौरा करण्याची संधी प्राप्त झाली.
अत्यंत कठिण समजल्या जाणाऱ्या परीक्षेत पार्थ चव्हाण ने नेत्रदीपक यश प्राप्त करून नांदेडकरांना आदर्श प्रेरणा दिलेली आहे. केंब्रिज विद्यालयाच्या शिक्षक बांधवानी घेतलेल्या या मेहनतीचे करावे तेवढे कौतुक कमी आहेत. अशा विविध स्पर्धा परीक्षेत केंब्रिज विद्यालयाचे शेकडो विद्यार्थी राज्य व देशपातळीवरील गुणवत्ता यादी काबिज करतात. विद्यार्थी प्रयोगशील,प्रगल्भ आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणारा सक्षम व्हावा. ज्यांच्या माध्यमातून राष्ट्रकल्याण, राष्ट्रहित वृद्धिंगत व्हावे असा निकोप हेतू अंत:करणात बाळगून केंब्रिजची टिम अहिर्निशी, अखंड आणि सातत्याने प्रयत्नरत असते. विद्यार्थी ज्ञानवंत, प्रतिभावंत,गुणवंत असा चौफेर ज्ञानार्जन करून बहूआयामी व्हावा. त्यांनी विश्वातील विविध क्षेत्रे काबिज करुन राष्ट्रभक्ती बाळगली पाहिजे यासाठी अत्यंत कडक शिस्तीच्या, उपक्रमशिल, अभ्यासू आणि सर्जनशील मुख्याध्यापिका रेवती गव्हाणे यांचे विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन लाभत असते.या यशस्वीतेबद्दल विद्यालयाच्या प्राचार्या रेवती गव्हाणे मॅडम,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व विद्यार्थी यांनी पार्थचे अभिनंदन करुन पाठीवर कौतुकाची थाप दिली.

21/03/2024
Don’t be a job seeker….let’s become a changemaker...!!!So…Come and GRAB THE OPPORTUNITY...!!!
24/03/2023

Don’t be a job seeker….let’s become a changemaker...!!!
So…Come and GRAB THE OPPORTUNITY...!!!

 #आपल्या_पाल्याच्या_उज्वल_भविष्यासाठी_आजच_आपला_प्रवेश_निश्चित_करा.
09/03/2023

#आपल्या_पाल्याच्या_उज्वल_भविष्यासाठी_आजच_आपला_प्रवेश_निश्चित_करा.




Address

49, Special B, Behind SBI, Shivaji Nagar, Nanded-
Nanded
431602

Alerts

Be the first to know and let us send you an email when Cambridge Vidyalaya & Jr College Shivaji Nagar Nanded posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Cambridge Vidyalaya & Jr College Shivaji Nagar Nanded:

Share

Category