Shankar Anna Dhondge

Shankar Anna Dhondge Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shankar Anna Dhondge, Public Service, BHAVANI NAGAR KANDHAR, Nanded.

16/10/2025
27/09/2025

महाराष्ट्रात यावर्षी मे महिन्यापासून पाऊस चालू असून सलग पाचव्यांदा अतिवृष्टी होऊन मागील शंभर वर्षात एवढे नुकसान झाले नव्हते ते या काळात झाले राज्य सरकारकडून शेतकरी व इतर नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत झाली नाही केंद्राच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कडे राज्यातील नुकसानीचा साधा प्रस्ताव सुद्धा या कार्यक्षम म्हणवणाऱ्या सरकारकडून दाखल झाला नाही परवा मुख्यमंत्र्यांनी व दोन मुख्यमंत्री यांच्या सहीचे साधे पत्र देऊन केवळ औपचारिकता पूर्ण केली खरे तर राज्य सरकार संवेदनशील असते तर पहिल्याच अतिवृष्टीत राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून रीतसर केंद्र सरकारकडे प्रस्ताव दिला असता तरच केंद्राच्या केंद्राचे पथक येऊन पाहणीनंतर आपत्तीग्रस्तांना मदत होते ही माहीत असून केवळ पत्र देऊन आणि प्रस्ताव आम्ही देऊ म्हणणे हे बळीराजाला संपवणे आहे सरकारच्या नियतीत खोट आहे

चलो कंधार चलो कंधार चलो कंधार कंधार लोहा तालुक्यातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य समितीचे स...
01/09/2025

चलो कंधार चलो कंधार चलो कंधार
कंधार लोहा तालुक्यातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य समितीचे संस्थापक माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांच्या नेतृत्वात धडक मोर्चा धडक मोर्चा धडक मोर्चा दिनांक ३ सप्टेंबर सकाळी 11 वाजता भुईकोट किल्ल्यापासून कंधार उपविभागीय कार्यालयापर्यंत

31/05/2025
जय जवान जय किसान.       परिवर्तन महाशक्ती महाराष्ट्र राज्य समितीचे( MRS) पक्षप्रमुख शेतकरी नेते माजी आमदार शंकर अण्णा धो...
28/10/2024

जय जवान जय किसान. परिवर्तन महाशक्ती
महाराष्ट्र राज्य समितीचे( MRS) पक्षप्रमुख शेतकरी नेते माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी परिवर्तन महाशक्ती आघाडी कडून प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला ✌️💐

17/10/2024

Maharashtra Politics LIVE | सर्वपक्षीय नेत्यांची खडाजंगी, महाचर्चा लाईव्ह | Bade Mudde | Maratha ...

सावरगाव (न)(जाहीर सभा)आज सावरगाव येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.या सभेदरम्यान गावकऱ्यांशी संवाद साधला, एकंदर गा...
03/10/2024

सावरगाव (न)
(जाहीर सभा)

आज सावरगाव येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या सभेदरम्यान गावकऱ्यांशी संवाद साधला, एकंदर गावाचा आढावा घेतला. व सभेला संबोधित केले.
यावेळी सहकारी व गावकरी मंडळी उपस्थित होते.

Address

BHAVANI NAGAR KANDHAR
Nanded

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shankar Anna Dhondge posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category