Aakash Sone

Aakash Sone Political Party

मा.आ. अमरनाथ राजूरकर यांचा उद्या भोकर तालुक्यात दौरा : पाणी टंचाई बाबत गण व गट निहाय आढावा घेणार.भोकर : माजी मुख्यमंत्री...
29/05/2024

मा.आ. अमरनाथ राजूरकर यांचा उद्या भोकर तालुक्यात दौरा : पाणी टंचाई बाबत गण व गट निहाय आढावा घेणार.

भोकर : माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभेचे माजी गट नेता तथा माजी आमदार #अमरनाथ_राजूरकर यांचा दि. ३० गुरुवार रोजी भोकर तालुक्यातील ग्रामीण भागात गट आणि गण निहाय पाणी टंचाई आढावा बाबत दौरा आयोजित करण्यात आला आहे.

जनसंपर्क अधिकारी शेषेराव फुलोरे, बी.एस. खंदारे , खा. चव्हाण यांचे स्वियसहाय्यक साहेबराव भालेरावयांच्यासह आयोजित दौरा पुढील प्रमाणे - जाकापूर येथे सकाळी ८.३० वाजता, जांभळी येथे सकाळी ९.३० वाजता, पांडूरणा येथे सकाळी १०.३० वाजता, गारगोटवाडी (पा) येथे सकाळी ११.३० वाजता, देवठाणा तांडा येथे दुपारी १२. ३० वाजता, कासारपेठ येथे दुपारी १ वाजता, पाकीतांडा येथे दुपारी २ वाजता, माळदरी येथे दुपारी ३ वाजता होणार आहे. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश पाटील भोसीकर, किशोर पाटील लगळूदकर, गणेशराव कापसे, रामचंद्र मुसळे, भगवान दंडवे, विनोद पाटील चिंचाळकर, दिलीपराव सोनटक्के, दिवाकर रेड्डी, दिलिपराव देशमुख, साहेबराव सोमेवाड, बालाजी शानमवाड, चंद्रकांत नागमोड आदी
BJP Maharashtra Ashok Chavan Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule

11/04/2024

नागपूर, रामटेक आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांनी आज सायंकाळी कन्हान, जि. नागपूर येथे विशाल जनसभेला संबोधित केले.
Narendra Modi Ashok Chavan

Address

Janata Colony Nanded
Nanded
431601

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aakash Sone posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share