Balu Londhe - बाळुभाऊ लोंढे

Balu Londhe - बाळुभाऊ लोंढे पञकार & सामाजिक कार्यकर्ता महाराष्ट्र
अध्यक्ष:- मातंग युवा जोडो अभियान महाराष्ट्र
WhatsApp No :- 9822867763

I've received 1,000 reactions to my posts in the past 30 days. Thanks for your support. 🙏🤗🎉
15/02/2025

I've received 1,000 reactions to my posts in the past 30 days. Thanks for your support. 🙏🤗🎉

01/01/2025

Hi everyone! 🌟 You can support me by sending Stars - they help me earn money to keep making content you love.

Whenever you see the Stars icon, you can send me Stars!
#मातंगमार्ग मातंग युवा जोडो अभियान महाराष्ट्र फक्त जय लहुजी.

Happy New Year - 2025  मातंग युवा जोडो अभियान महाराष्ट्र
01/01/2025

Happy New Year - 2025

मातंग युवा जोडो अभियान महाराष्ट्र

 #नव्या_वर्षाचा_नवा_संकल्प..महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्ह्यात कोणत्याही तालुक्यातील गावात कोणत्याही प्रकारची अन्याय अत्...
28/12/2024

#नव्या_वर्षाचा_नवा_संकल्प..
महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्ह्यात कोणत्याही तालुक्यातील गावात कोणत्याही प्रकारची अन्याय अत्याचार, पोलिस स्टेशन विषयी. समाजातील वकील च्या मदतीसाठी. विवीध योजनांविषयी व समाजातील मुलांच्या शिक्षणाच्या अर्थिक अडचणी बाबतीत या अभियानच्या माध्यमातून मदत करण्याचा संकल्प या नविन वर्षांपासून जोमात सुरुवात करत आहोत. जे समाजबांधव मदत करतील त्यांना व्हाॅटस्अॅप च्या प्रसनल ग्रुपमध्ये अॅड करुन अभियानचा सदस्य बनवुन अभियानच्या प्रत्येक कामाची अपडेट दिली जाईल.
2025 पासुन अभियान ची ताकद वाढवुन समाजातील वंचित, दुर्बल घटाकातील विद्यार्थी, नागरिक, महिला भगिनींना मदत करण्यासाठी चा आपला हा संकल्प आहे..
#है_अभियान_कुठल्याही_संघटनेशी_किंवा कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही है अभियान फक्त आणि फक्त मातंग समाजातील प्रत्येकांच्या मदतीसाठी तत्पर आहे..
महाराष्ट्रातील सर्व युवक बंधु आणि भगिनींनी यामध्ये सहभागी व्हावे, हि विनंती.. 🙏🏻
#अभियान मध्ये सदस्य म्हणून सहभागी होण्यासाठी 9822867763 या WhatsApp नंबरवर मॅसेज करावे,
👆👆👆👆👆👆👆👆👆👆
#मातंगमार्ग #मातंगयुवाजोडोअभियानमहाराष्ट्र
========================
#मातंगमार्ग्🚩 ..
समाज बांधवांनी दोन्ही चॅनल ला सबस्क्राईब/फाॅलो करुन पोस्ट शेअर करावे. हि विनंती..
http://youtube.com/post/UgkxGboKd07J5WVLuTTFRF794yVb6m3xqZwB?si=-8mVVadg54UEbhbd

#मातंगमार्ग🚩 ..
https://whatsapp.com/channel/0029VaIQwb9545v46SbPik2k
========================
मातंग युवा जोडो अभियान महाराष्ट्र

04/11/2024

आपले हेवे-दावे बाजुला ठेवा आणि समाजासाठी एकता दाखवा.फक्त समाजातील आपल्यांचे पाय ओढण्यातच आयुष्य बर्बाद होऊ देऊ नका 🙏 #विधानसभा२०२४

04/11/2024

समाज बांधवांनो ज्या ज्या आमदारांनी समाजाची कामे केली त्यांनाच पुन्हा निवडुन द्यायचं जर नाही केली तर इतरांना एकजुटी निवडुण आणायचं..

01/11/2024

या विधानसभेला महाराष्ट्रातील मातंग समाज कोणत्या पक्ष व नेत्याच्या सोबत राहिल पाहिजे.मत मांडुन आपली ताकद दाखवा,💥098228 67763 💥

29/10/2024

सोलापूर - मोहोळ विधानसभेतील सिध्दिताई रमेश कदम यांना टिकीट देऊन कापल्याबद्दल राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा जाहिर निषेध..
🏴🏴🏴🏴🏴

29/10/2024

महाराष्ट्रातील सर्व मातंग युवक बांधवांनी 9822867763 हा नंबर आपल्या मोबाईल मध्ये अॅड करुन WhatsApp वर Hi पाठवावे, मातंग अभियान 💪

30/08/2024

आयोग दो आंदोलन
मुंबई
दि.४ सप्टेंबर रोजी ज्या समाज बांधवांना स्वयंसेवक म्हणून काम करायचं आहे. त्यांनी संपर्क साधावे, 098228 67763

22/08/2024

Follow this link to join my WhatsApp group:
https://chat.whatsapp.com/LhjlrN591i2Dpa78W4g5NB
#सोलापूर_जिल्ह्यातील_जास्तीत_जास्त
#भाऊ_समर्थकांनी_ग्रुपमध्ये_सहभागी_व्हावे..

Address

Nanded
431605

Alerts

Be the first to know and let us send you an email when Balu Londhe - बाळुभाऊ लोंढे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Balu Londhe - बाळुभाऊ लोंढे:

Share

Category