Kunda Tai Khobragade

Kunda Tai Khobragade Indian National Congress – Candidate, Prabhag 6 (Nagpur Municipal Corporation)

🙏 मनःपूर्वक आभार 🙏प्रभाग ६ मधील सर्व सन्माननीय मतदार बंधू-भगिनींनाआपल्या प्रेम, पाठिंबा आणि मौल्यवान मतांसाठी मनापासून ध...
16/01/2026

🙏 मनःपूर्वक आभार 🙏
प्रभाग ६ मधील सर्व सन्माननीय मतदार बंधू-भगिनींना
आपल्या प्रेम, पाठिंबा आणि मौल्यवान मतांसाठी मनापासून धन्यवाद.
निवडणुकीचा निकाल जो काही असला,
तरी आपण दिलेला विश्वास आणि साथ
माझ्यासाठी खूप मोठी ताकद आहे.
जनतेशी असलेले नाते हे केवळ निवडणुकीपुरते नसते.
प्रभागाच्या प्रश्नांसाठी, विकासासाठी
आणि जनहितासाठी मी पुढेही प्रामाणिकपणे काम करत राहीन.
आपल्या प्रेमाबद्दल, सहभागाबद्दल
आणि लोकशाहीवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल
सर्वांचे मनःपूर्वक आभार 🙏
— कुंदा ताई खोब्रागडे
प्रभाग ६

Nikheel Khobragade Nilesh Khobragade Dwarkesh Khobragade

15/01/2026

“प्रभाग ६ मधील माझ्या सर्व प्रिय नागरिकांचे मनःपूर्वक आभार.
आजच्या मतदानामध्ये तुम्ही दाखवलेला विश्वास, प्रेम आणि पाठिंबा माझ्यासाठी मोठी ताकद आहे.
तुमच्या प्रत्येक मताने विकास, न्याय आणि नारीशक्तीला बळ मिळाले आहे.

लोकशाही मजबूत बनवण्यासाठीआज मतदान नक्की करा!प्रभाग 6 च्या विकासासाठी👉 कुंदा ताई खोब्रागडे यांना मतदान करा.
15/01/2026

लोकशाही मजबूत बनवण्यासाठी
आज मतदान नक्की करा!
प्रभाग 6 च्या विकासासाठी
👉 कुंदा ताई खोब्रागडे यांना मतदान करा.

उद्या मतदान आहे!प्रभाग 6 साठी विकास, महिलांचा सन्मान आणि जनतेची खरी सेवा👉 कुंदा ताई खोब्रागडे🗳️ आपला अमूल्य मताधिकार नक्...
14/01/2026

उद्या मतदान आहे!
प्रभाग 6 साठी विकास, महिलांचा सन्मान आणि जनतेची खरी सेवा
👉 कुंदा ताई खोब्रागडे
🗳️ आपला अमूल्य मताधिकार नक्की वापरा.
प्रभाग 6 साठी योग्य उमेदवार!

14/01/2026

Vote for Congress vote for K***a Tai Khobragade Prabhag 6.....🤚🏻

प्रभाग ६ साठी केवळ आश्वासन नाही, प्रत्यक्ष काम करणारी नेतृत्त्व – कुंदा ताई खोब्रागडे.
11/01/2026

प्रभाग ६ साठी केवळ आश्वासन नाही, प्रत्यक्ष काम करणारी नेतृत्त्व – कुंदा ताई खोब्रागडे.

08/01/2026
07/01/2026

Vote for Congress prabhag 6

06/01/2026

सेवा, संघर्ष और विकास के संकल्प के साथ
कुंडा दीपक खोब्रागडे
हमेशा जनता के साथ खड़ी रही हैं।

➡️ विकास के लिए
➡️ न्याय के लिए
➡️ आपके अधिकारों के लिए

🗳️ प्रभाग 6 (क) में वोट करें – कुंडा दीपक खोब्रागडे को
✋ कांग्रेस को जिताएं

Address

Vaishali Nagar
Nagpur
440017

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kunda Tai Khobragade posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category