Krupal Balaji Tumane

Krupal Balaji Tumane Official Page of Krupal Balaji Tumane, Member Of Legislative Council Maharastra,Ex Member of Parliament, Ramtek Constituency, Nagpur

भारत मातेचे महान सुपुत्र, थोर क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर यांना जयंती निमित्त त्रिवार वंदन ! #विनायक_दामोदर_सावरकर ...
28/05/2026

भारत मातेचे महान सुपुत्र, थोर क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर यांना जयंती निमित्त त्रिवार वंदन !

#विनायक_दामोदर_सावरकर

बकरी ईद सणाच्या सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा...
28/05/2026

बकरी ईद सणाच्या सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा...

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, विकासपुरुष, केंद्रीय मंत्री मा. ना. श्री. नितीनजी गडकरी साहेब यांना जन्मदिनाच्या मनःपू...
27/05/2026

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, विकासपुरुष, केंद्रीय मंत्री मा. ना. श्री. नितीनजी गडकरी साहेब यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..! 💐

आपल्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वातून देशाच्या विकासाला नवी दिशा मिळत राहो. आपणांस उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य व अखंड यश लाभो, हीच आई तुळजाभवानी चरणी मनःपूर्वक प्रार्थना..!

Nitin Gadkari

शिवसेनेचे युवा, अभ्यासू आणि धडाडीचे खासदार मा. डॉ. श्रीकांत एकनाथजी शिंदे साहेब तसेच शिवसेना खासदार मा. श्री. नरेशजी म्ह...
25/05/2026

शिवसेनेचे युवा, अभ्यासू आणि धडाडीचे खासदार मा. डॉ. श्रीकांत एकनाथजी शिंदे साहेब तसेच शिवसेना खासदार मा. श्री. नरेशजी म्हस्के यांना दुसऱ्यांदा मानाचा ‘संसद रत्न’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
#अभिनंदन

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Dr Shrikant Eknath Shinde
Shivsena - शिवसेना

 #नागपूर 📍 रविभवन येथे शिवसेना पक्षाची पूर्व विदर्भ विभागीय महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीस पूर...
25/05/2026

#नागपूर 📍

रविभवन येथे शिवसेना पक्षाची पूर्व विदर्भ विभागीय महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीस पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाप्रमुख, पदाधिकारी आणि प्रमुख शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघटनात्मक बांधणी, आगामी राजकीय घडामोडी आणि जनतेच्या प्रश्नांवर पक्षाची भूमिका अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सखोल चर्चा करण्यात आली.

बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून पूर्व विदर्भ शिवसेना नेते तथा आमदार,बच्चूभाऊ कडू यांनी उपस्थित राहून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी गावपातळीपर्यंत सक्रिय संपर्क वाढवण्याचे आवाहन केले. तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी जनतेच्या समस्या प्रामाणिकपणे मांडून शिवसेनेची विचारधारा प्रत्येक घरापर्यंत पोहोचवावी, असे मत व्यक्त केले.
यावेळी माझ्या समवेत आमदार श्री. नरेंद्र भोंडेकर, आमदार सौ. मनिषाताई कायंदे, पूर्व विदर्भ सचिव श्री शुभम नवले, कार्यकारणी सदस्य श्री.हर्षल शिंदे, किरण जी पांडव, तसेच सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते.

#शिवसेना #पूर्वविदर्भ Narendra Bhondekar

राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री, शिवसेना मुख्य नेते मा. ना. श्री.एकनाथजी शिंदे साहेबांच्या समवेत माजी विरोधी पक्षनेते व ...
21/05/2026

राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री, शिवसेना मुख्य नेते मा. ना. श्री.एकनाथजी शिंदे साहेबांच्या समवेत माजी विरोधी पक्षनेते व आमदार विजय वडेट्टीवारजी यांच्या सुकन्या चि.सौ.का. शिवानी व चि.अभिसार यांच्या विवाह स्वागत समारंभास उपस्थित होतो. यावेळी नवदांपत्याचे अभिनंदन केले व वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. 💐

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

माजी आमदार श्री. द्वारम मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या सुपुत्र चि. अनंत रामिरेड्डी आणि चि. सौ. का. लक्ष्मी प्रसन्ना यांच्या...
18/05/2026

माजी आमदार श्री. द्वारम मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या सुपुत्र चि. अनंत रामिरेड्डी आणि चि. सौ. का. लक्ष्मी प्रसन्ना यांच्या विवाह स्वागत समारंभास उपस्थित राहून नवदांपत्यास शुभाशीर्वाद दिले.

त्यांच्या भावी वैवाहिक आयुष्यात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंद सदैव नांदो, हीच मनःपूर्वक सदिच्छा!

श्री. मारोतरावजी मांडवे यांचा मुलगा चि. मृणाल यांच्या स्वागत समारंभ सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी उपस्थित ...
16/05/2026

श्री. मारोतरावजी मांडवे यांचा मुलगा चि. मृणाल यांच्या स्वागत समारंभ सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी उपस्थित राहून नववधू-वराचे अभिनंदन केले व पुढील सुखी वैवाहिक जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

श्री. प्रशांत दुचक्के यांचा मुलगा चि. शुभम यांच्या स्वागत समारंभ सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी उपस्थित राह...
16/05/2026

श्री. प्रशांत दुचक्के यांचा मुलगा चि. शुभम यांच्या स्वागत समारंभ सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी उपस्थित राहून नववधू-वराचे अभिनंदन केले व पुढील सुखी वैवाहिक जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

श्री. हिरामणजी घरत यांचा मुलगा चि. सचिन यांच्या स्वागत समारंभ सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी उपस्थित राहून ...
16/05/2026

श्री. हिरामणजी घरत यांचा मुलगा चि. सचिन यांच्या स्वागत समारंभ सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी उपस्थित राहून नववधू-वराचे अभिनंदन केले व पुढील सुखी वैवाहिक जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

Address

Office Of Hon'ble Member Of Legislative Council Maharastra, Ex Member Of Parliament Shri. Krupal Hirabai Balaji Tumane (Ramtek Parliamentary Constituency), House No. 4, Harpur Nagar, Bhande Plot, Umre
Nagpur
440024

Telephone

+919404101029

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Krupal Balaji Tumane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Krupal Balaji Tumane:

Share