Gyanchand Deoley

Gyanchand Deoley इस जीवन में ऐसा कर्म करो के लोग
आपको एकमेव विकल्प के रूप में ही देखे।

भारत के पूर्व राष्ट्रपति, मिसाइल मैन, प्रसिद्ध वैज्ञानिक और भारत रत्न ’श्री ए पी जे अब्दुल कलाम जी कि जयंती पर विनम्र अभ...
15/10/2023

भारत के पूर्व राष्ट्रपति, मिसाइल मैन, प्रसिद्ध वैज्ञानिक और भारत रत्न ’श्री ए पी जे अब्दुल कलाम जी कि जयंती पर विनम्र अभिवादन।।

 #वयाच्या_अवघ्या_२३व्या_वर्षी_देशासाठी_बलिदान_देणारे_युवकांचे_प्रेरणास्थान_वीर_भगतसिंग_यांच्या_१११व्या  #जयंतीनिमित्त_वि...
28/09/2023

#वयाच्या_अवघ्या_२३व्या_वर्षी_देशासाठी_बलिदान_देणारे_युवकांचे_प्रेरणास्थान_वीर_भगतसिंग_यांच्या_१११व्या #जयंतीनिमित्त_विनम्रअभिवादन_

Congrats, Golden Boy!भारताचा प्रसिद्ध भालाफेकपटू नीरज चोप्रा याने हंगेरीच्या बुडापेस्ट शहरात सुरू असलेल्या जागतिक ॲथलेटि...
28/08/2023

Congrats, Golden Boy!

भारताचा प्रसिद्ध भालाफेकपटू नीरज चोप्रा याने हंगेरीच्या बुडापेस्ट शहरात सुरू असलेल्या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत नवा विश्वविक्रम प्रस्थापित करत सुवर्णपदक जिंकले, या सुवर्णमय कामगिरीबद्दल नीरज यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन
26/08/2023

धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

भारताला आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान च्या व कॉम्पुटर च्या युगात नेणारया उमद्या मनाच्या राजीवजी च्या जयंतीनिमित्त भावपूर्ण...
20/08/2023

भारताला आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान च्या व कॉम्पुटर च्या युगात नेणारया उमद्या मनाच्या राजीवजी च्या जयंतीनिमित्त भावपूर्ण आदरांजली.

थोर क्रांतिकारक व प्रखर राष्ट्रभक्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुण्यतिथि निमित्त विनम्र अभिवादन.
18/08/2023

थोर क्रांतिकारक व प्रखर राष्ट्रभक्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुण्यतिथि निमित्त विनम्र अभिवादन.

आदिवासी दिवसाच्या माझ्या आदिवासी बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
09/08/2023

आदिवासी दिवसाच्या माझ्या आदिवासी बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

संत नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथि निमित्य विनम्र अभिवादन.
03/08/2023

संत नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथि निमित्य विनम्र अभिवादन.

30/05/2023
स्वतंत्र्यवीर विनायक दामोधर सावरकर जी की जयंती पर कोटी कोटि नमन💐💐💐।।
28/05/2023

स्वतंत्र्यवीर विनायक दामोधर सावरकर जी की जयंती पर कोटी कोटि नमन💐💐💐।।

भारतात तंत्रज्ञानाची मुहूर्तवेढ रोवणारे, देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मिळावे याकरिता देशभर नवोदय विद्...
21/05/2023

भारतात तंत्रज्ञानाची मुहूर्तवेढ रोवणारे, देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मिळावे याकरिता देशभर नवोदय विद्यालय सुरू करणारे तसेच 18 वर्षावरील प्रत्येकाला मतदानाचा अधिकार बहाल करणारे भारतरत्न स्व.राजीवजी गांधी यांच्या स्मृतीस अभिवादन !!

वीर पुरूष महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन !
09/05/2023

वीर पुरूष महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन !

Address

Nagpur
441110

Telephone

9923238568

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gyanchand Deoley posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category