Nagpurian Orange City - NOC

Nagpurian Orange City - NOC Nagpurian Oranage City-NOC....connecting NAGPUR with EVERYONE..
(309)

17/03/2025

अफवां वर लक्ष देऊ नका!
तणावासंबंधीच्या बातमीचे
फोटो/विडिओ कोणीही
कुठेही टाकू नका किंवा
कुठे फ़ॉरवर्ड ही करु नका!

17/03/2025

Nitin Gadkari चे नागपूरच्या नागरिकांना विनम्र आवाहन.

सरस्वती विद्यालय शंकर नगर नागपूर या शाळेची ट्रिप घेऊन जात असलेली बस हिंगना ते शेलू मार्गांवरील हिंगणी जवळ 15 ते 20 फूट द...
26/11/2024

सरस्वती विद्यालय शंकर नगर नागपूर या शाळेची ट्रिप घेऊन जात असलेली बस हिंगना ते शेलू मार्गांवरील हिंगणी जवळ 15 ते 20 फूट दरीत कोसडून असिसिडेन्ट झालेला आहे त्यात एक मुलगी दगावलेली आहे आणि 10 ते 15 मुलं मुली गंभीर जखमी झालेल्या आहे एकूण 52 मुला मुली पैकीबाकीचे किरकोड जखमी झालेल्या आहे रोड सुनसान असल्याने ज्यास्त ट्राफिक नसल्याने आम्ही 7 ते आठ लोक मिळून त्यांना ग्रामीण रुग्णालय हिंगणा इथे पाठविलेले आहे कुणाचे मुलं मुली असतील त्यांनी हिंगणा ग्रामीण हॉस्पिटला संपर्क करावा सर्वांनी सर्व ग्रुप वर शेअर करावा धन्यवाद

23/11/2024

नागपूर दक्षिण पश्चिम मधून देवेंद्र फडणवीस विजयी....

23/11/2024

53-दक्षिण नागपुर में मोहन मते 11,117 वोट से आगे , 6th राउन्ड

23/11/2024

उत्तर नागपूर मधून मिलिंद माने 681 मतांनी पुढे...

23/11/2024

कृष्णा खोपडे 4181 मतांनी आघाडीवर....

23/11/2024

रामटेक मतदारसंघातून आशिष जयस्वाल 321 मतांनी पुढे...

23/11/2024

चंद्रशेखर बावनकुळे 2486 मतांनी पुढे....

23/11/2024

मध्य नागपूर मधून बंटी शेळके 4029 मतांनी समोर,
प्रवीण दटके पिछाडीवर..

23/11/2024

नागपूर दक्षिण पश्चिम मधून देवेंद्र फडणवीस 6811 मतांनी समोर...

23/11/2024

पश्चिम नागपूर दुसरी फेरी
विकास ठाकरे - 9145
सुधाकर कोळे - 10355

Address

Nagpur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nagpurian Orange City - NOC posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Nagpurian Orange City - NOC:

Share