Traffic Police Nagpur City

Traffic  Police Nagpur City We hope to serve you better, we welcome your suggestions.

नागपूर सिटी पोलीस: ७ दिवसांचा प्रायोगिक ट्रॅफिक मार्ग!  ओरेंज स्क्वेअर ते अजनी चौक दरम्यान ५:३० ते ८:३० संध्याकाळी ट्रॅफ...
21/09/2024

नागपूर सिटी पोलीस: ७ दिवसांचा प्रायोगिक ट्रॅफिक मार्ग!
ओरेंज स्क्वेअर ते अजनी चौक दरम्यान ५:३० ते ८:३० संध्याकाळी ट्रॅफिक बदल. कृपया नियोजित मार्गाचा वापर करा.

17/03/2022
17/03/2022
26/02/2022

We have busted a Rs. 40 crore crypto fraud💰- CP Amitesh Kumar .

06/02/2022

Our sincere condolences on the demise of the Nightingale of India .
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
26/01/2022

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

20/01/2022

एका सजग नागरिकाने नागपूर शहर पोलिसांना, एका मुलाच्या काही संशयास्पद हालचालींची माहिती ट्विटरवर दिली. टीपऑफची पडताळणी करून तात्काळ गुन्हे शाखेकडे पाठवण्यात आली. तत्परतेने कारवाई करत, शोध पथकाने त्याचा ठावठिकाणा शोधून काढला. आरोपीला अटक करून चाकू जप्त करण्यात आला.


20/01/2022

An alert citizen informed the Nagpur City Police on Twitter, of some suspicious activities of a boy whom he noticed while at a petrol pump. The tip-off was verified and immediately sent to the Crime Branch. Acting swiftly, the detection squad traced his whereabouts. The accused was arrested and a knife was seized.


12/01/2022

स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. राष्ट्रीय युवक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

11/01/2022

You can inform us about the sale or usage of Nylon Manjha on 7620900812.

10/01/2022

नागपूर शहर पोलीस गुन्हे शाखेने आणखी एका कारवाईमध्ये ४,२४,२०० रुपये किमतीचे ७०७ चक्री नायलॉन मांझा जप्त केले आणि मालकास अटक केली.

सुरक्षित पर्यावरण राखण्यासाठी नायलॉन मांजाच्या विक्री किंवा वापराबाबत आम्हाला संपर्क क्रमांक ७६२०९००८१२ वर कळवा.

# नागपूरशहरपोलीस

Address

Nagpur
440001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Traffic Police Nagpur City posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share