26/10/2026
🙏💐 मान्यवरांचे स्वागत, सन्मानाचा अविस्मरणीय क्षण!✨
केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री मा. ना. डॉ. रामदासजी आठवले साहेब यांचे नागपूर सिटी मल्टिस्टेटचे चेअरमन मा. श्री. जितेंद्रजी वासनिक साहेब यांच्या शुभहस्ते स्वागत करण्यात आले. 💐
📍 स्थळ: हॉटेल अर्बन हर्मिटेज, नागपूर
यावेळी डॉ. सुनील खापर्डे, कार्यकारी समिती सदस्य व अध्यक्ष, विदर्भ प्रदेश पी.ई.एस. उपस्थित होते. मान्यवरांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली.
🤝 सन्मान, संवाद आणि सामाजिक बांधिलकीचा एक विशेष क्षण!
InstagramReels NagpurUpdates