AAP Youth Wing - Nagpur

AAP Youth Wing - Nagpur this is AAM AADMI PARTY YOUTH WING NAGPUR PAGE FOR STUDENT AND YOUNG PEOPLE IN JOIN IN ACTIVE POLITICS...

इंडीया आघाडी चे भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार मा.डॉ.प्रशांत पडोळे यांनी गुंथारा,जिल्हा भंडारा येथे...
13/07/2024

इंडीया आघाडी चे भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार मा.डॉ.प्रशांत पडोळे यांनी गुंथारा,जिल्हा भंडारा येथे श्री.उमेश कोरराम सरांच्या घरी सौजन्य भेट दिली,

त्यावेळी त्यांना परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधान आणि राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची पुस्तक भेट देऊन ओबीसी युवा अधिकार मंच तर्फे सन्मानित करण्यात आले.

कृतल पियुष आकरे,🇮🇳

संयोजक: ओबीसी युवा अधिकार मंच

विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे बडगे सेलिब्रेशन हॉल मध्ये  #एकलव्य_सेना, जिल्हा भंडारा मार्फत ओबीसी भटके विमुक्...
08/07/2024

विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे बडगे सेलिब्रेशन हॉल मध्ये #एकलव्य_सेना, जिल्हा भंडारा मार्फत ओबीसी भटके विमुक्त समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रसंगी मान्यवरांच्या व मा. उमेश कोराम सरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना #महाज्योती संस्थेच्या व विद्यार्थांनसाठी शासणा तर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांन विषयी मार्गदर्शन करण्यात आले.

-सौ. कृतल पियुष आकरे,🇮🇳
ओबीसी युवा अधिकार मंच

आम आदमी पार्टी नागपूर ग्रामीण मधील कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतून व आम आदमी पक्षाचे राष्ट्रिय समिती सदस्य डॉ. देवेंद्र ज...
01/07/2024

आम आदमी पार्टी नागपूर ग्रामीण मधील कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतून व आम आदमी पक्षाचे राष्ट्रिय समिती सदस्य डॉ. देवेंद्र जी वानखडे व श्री.अंबरीश सावरकर जी आणि महाराष्ट्र राज्याचे मा. मंत्री व सावनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते
मा. सुनील केदारजी यांच्या प्रमुख उपस्थितीत 10वी, 12वी सह स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेले विद्यार्थी व त्यांच्या यशामागे सातत्याने मेहनत घेणाऱ्या त्यांच्या पालकांचा व शिक्षकांचा शैक्षणिक सामग्री, शाल-श्रीफळ व प्रमाण पत्र देऊन सत्कार सोहळा कार्यक्रम मोठया थाटात सावनेर येथे आयोजित करण्यात आला.

यावेळी मान्यवरांनी आम्हाला या भव्य समारंभात सहभागी करून विद्यार्थ्यानां पुढील शिक्षण घेताना उपयोगी असणाऱ्या योजनांन बद्दल मार्गदर्शन करण्याची संधी उपलब्ध करून दिल्या बद्दल मनःपुर्वक आभार व सन्माननिय प्रमुख पाहुण्यांनी आपल्या अनुभवातून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मोलाचे मार्गदर्शन व आशीर्वाद दीले.

आपले सेवादार,
सौ. कृतल पियुष आकरे,🇮🇳

                   ✊🇮🇳🧹
10/05/2024

✊🇮🇳🧹

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! संविधान विरोधी प्रवृत्तींचा ...
14/04/2024

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! संविधान विरोधी प्रवृत्तींचा नाश करून लोकशाही गणराज्य प्रस्थापित करण्याचा आजच्या दिनी निर्धार करूया.

20/03/2024

जिस दिन एससी, एसटी, ओबीसी को अपनी सही संख्या पता चलेगी, वो सरकार से अपना हक़ मांगने के लिए उठ खड़े होंगे।

भाजपा को डर है, जब गरीब पिछड़ा अपना हक़ मांगेगा तब उसके चुनिंदा पूंजीपतियों का क्या होगा? यही कारण है, देश में जातिगत गिनती में अड़चन पैदा की जा रही है।

लेकिन राहुल गांधी ने क्रांति की जो मशाल जलाई है, वो पिछड़ों के जीवन में रोशनी ला कर रहेगी। जाति जनगणना होगी, 100% होगी!


1 जानेवारी, 1848 रोजी महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भिडे वाड्यात भारतातील पहिली...
01/01/2024

1 जानेवारी, 1848 रोजी महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भिडे वाड्यात भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली.

1 जानेवारी हा दिवस फुले दाम्पत्य सन्मान दिवस म्हणून साजरा केला जातो.

महामानव विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि बहुजनांचे उद्धारकर्ते भारताचे भाग्य विधाते परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंब...
06/12/2023

महामानव विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि बहुजनांचे उद्धारकर्ते भारताचे भाग्य विधाते परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन… कोटी कोटी प्रणाम…!


19/11/2023

More than 1 Lakh fans signing the Indian national anthem. 🇮🇳

This is goosebumps 🔥



आज क्रिकेट विश्वचषक भारत आणि ऑस्ट्रेलिया मध्ये अंतिम सामना रंगणार आहे.  टीमकडून देशवासीयांची मने जिंकणारा खेळ आजपर्यंत झ...
19/11/2023

आज क्रिकेट विश्वचषक भारत आणि ऑस्ट्रेलिया मध्ये अंतिम सामना रंगणार आहे. टीमकडून देशवासीयांची मने जिंकणारा खेळ आजपर्यंत झाला आहे आजही नक्की होईल.

भारताला अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा.✌🏻
जीतेगा जीतेगा, INDIA जीतेगा ! 🇮🇳





Address

Nagpur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when AAP Youth Wing - Nagpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share