BJP Yuva Morcha Vidyarathi Agadhi Nagpur District

BJP Yuva Morcha Vidyarathi Agadhi Nagpur District भारतीय जनता विद्यार्थी आघाडी
नागपूर जिल्हा(ग्रां)

ज्यांनी दिला शांततेचा उपदेश महाल सुख सोडूनी घातला भिक्षुकाचा वेश नाकारले राजपुत्र असून युद्ध असे होते तथागत गौतम बुद्ध ब...
05/05/2023

ज्यांनी दिला शांततेचा उपदेश महाल सुख सोडूनी घातला भिक्षुकाचा वेश नाकारले राजपुत्र असून युद्ध असे होते तथागत गौतम बुद्ध बुद्ध पौर्णिमा हार्दिक शुभेच्छा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा.....🚩🚩🚩🚩
01/05/2023

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा.....🚩🚩🚩🚩

 #🤵डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती💐
14/04/2023

#🤵डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती💐

हनुमान जन्मोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.बल, बुद्धी, भक्ती आणि संस्कार या गुणांचा संगम म्हणजे पवनपुत्र हनुमान…आदर...
06/04/2023

हनुमान जन्मोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

बल, बुद्धी, भक्ती आणि संस्कार या गुणांचा संगम म्हणजे पवनपुत्र हनुमान…आदर्श मानवी जीवन जगण्यासाठी मारुतीरायासारखे आचरण असणे खूप गरजे आहे. प्रत्येकाने मारुतीरायाला आदर्श मानून बलोपासना आणि विद्यार्जनासाठी प्रयत्न केले पाहिजे. संकटमोचन हनुमान आपल्याला जीवनातील सर्व संकटांशी लढण्यासाठी शक्ती देवोत, हीच प्रार्थना.

आज दिनांक 02 एप्रिल भारतीय जनता विद्यार्थी आघाडी चे विशेष बैठक आयोजित करण्यात आली.या वेळेस *सुरेश नेहरे* यांना हिंगणा वि...
02/04/2023

आज दिनांक 02 एप्रिल भारतीय जनता विद्यार्थी आघाडी चे विशेष बैठक आयोजित करण्यात आली.
या वेळेस *सुरेश नेहरे* यांना हिंगणा विधानसभा अध्यक्ष पदभार देण्यात आले, *शश्रेयस जटटलवार* यांना कुही मंडळ अध्यक्ष पदभार देण्यात आले, *प्रणय भुसारी* यांना सावनेर विधानसभा अध्यक्ष पदभार देऊन भरपूर कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिवादन केले.
या वेळेस जिल्हा अध्यक्ष सुमित महल्ले पाटील, उपाध्यक्ष प्रशांत सिंह कश्यप, यांचा मार्गदर्शन खाली ही बैठक घेण्यात आली.
बैठक चे विषय मध्ये भविष्य मध्ये कार्यक्रम चे आढावा आणि कार्यकारणी आणि संगठन मजबूत करण्या बाबत विशेष चर्चा करण्यात आली.

मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांना कोटी कोटी नमन..!रामनवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!जय श्री राम 🙏🏻🚩
30/03/2023

मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांना कोटी कोटी नमन..!
रामनवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
जय श्री राम 🙏🏻🚩

26/01/2023
चमकती रहे सूरज की तरह आपकी जिंदगी और सितारों की तरह झिलमिलाये आपका पूरा आंगन इसी दुआ के साथ आपको नये वर्ष की ढ़ेर सारी श...
01/01/2023

चमकती रहे सूरज की तरह आपकी जिंदगी और सितारों की तरह झिलमिलाये आपका पूरा आंगन इसी दुआ के साथ आपको नये वर्ष की ढ़ेर सारी शुभकामनाएं। Happy New Year 2023

कुही तालुक्यातील मांडळ या गावाजवळ एज्युनेक्स्ट कॉलेज जवळ असलेल्या धाब्याजवळील चौक वर अपघाती वळण असून विद्यार्थ्यांना त्य...
08/12/2022

कुही तालुक्यातील मांडळ या गावाजवळ एज्युनेक्स्ट कॉलेज जवळ असलेल्या धाब्याजवळील चौक वर अपघाती वळण असून विद्यार्थ्यांना त्याबद्दल सावकाश राहणे याबद्दल मार्गदर्शन भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी यांनी दिले. व त्यांना सतरतेचा अभ्यास वर्ग प्रत्येक कक्षात जाऊन त्यांना देण्यात आले. याप्रसंगी आमच्या सोबत त्या कॉलेजचे प्रिन्सिपल सुद्धा होते, व काहीतरी भारतीय जनता विद्यार्थी आघाडी विद्यार्थी हितासाठी असं काही करताय याबद्दल त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी ची स्तुती केली.
या प्रसंगी भारतीय जनता विद्यार्थी आघाडी जिल्हा अधक्ष सुमित महल्ले, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत कश्यप, जिल्हा उपाध्यक्ष शुभम बोखरे, कूही मंडळ अध्यक्ष श्रेयस जतेलवर, उपाध्यक्ष हर्षल गाडवे महामंत्री तेजस पाटील, सचिन शेंडे, विशाल फुलझेले, आकाश हल्मारे निशांत हल्मरे सुमित कुंभारे अनिकेत कावडे, विष्वडीप मेश्राम, सागर बांगडकर, आयाझ शेख, खलील पठाण, मयुर पडोळे, श्रीकांत कडंबे, आकाश विभुते, गोविंदा उठणे, पियूष सेलोकर, पियूष वैद्य, गौरव सोंकुसरे, हर्षल चौधरी व इतर सदस्य उपस्थिती होते.

कुही तालुका येतील मांडळ या गावातील श्री लेमदेव पाटील कॉलेज ला प्रत्यक्ष भेट देऊन तिला विद्यार्थी शी चर्चा करून त्यांचे स...
08/12/2022

कुही तालुका येतील मांडळ या गावातील श्री लेमदेव पाटील कॉलेज ला प्रत्यक्ष भेट देऊन तिला विद्यार्थी शी चर्चा करून त्यांचे समस्या जाणून घेतल्या, व त्यांना लवकरात लवकर बस सुविधा व बस सुविधा वेडे वर नसल्या ने त्यांचे अभायासचे नुस्कान होत असल्या ने, या विषय वर उपाय काढून देण्याचे आश्वासन दिले.
कॉलेज मुख्यद्यापिकशी पण संवाद साधून त्यांनी सुधा या विषय वर वॉरनवार पत्र दिल्या, हे आह्मला समझले व त्यांनी समस्या चे निवारण भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी कडून होईल, अशी आशा त्यांनी केली व त्यांचा शब्द कमी पडू देणार नाही असे विशावस त्यांना भारतीय जनता विद्यार्थी आघाडी कडून देण्यात आले.
या प्रसंगी भारतीय जनता विद्यार्थी आघाडी जिल्हा अधक्ष सुमित महल्ले, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत कश्यप, जिल्हा उपाध्यक्ष शुभम बोखरे, कूही मंडळ अध्यक्ष श्रेयस जतेलवर, उपाध्यक्ष हर्षल गाडवे महामंत्री तेजस पाटील, सचिन शेंडे, विशाल फुलझेले, आकाश हल्मारे निशांत हल्मरे सुमित कुंभारे अनिकेत कावडे, विष्वडीप मेश्राम, सागर बांगडकर, आयाझ शेख, खलील पठाण, मयुर पडोळे, श्रीकांत कडंबे, आकाश विभुते, गोविंदा उठणे, पियूष सेलोकर, पियूष वैद्य, गौरव सोंकुसरे

सवा लाख से एक लड़ाऊंचिड़ियन ते मैं बाज तुड़ाऊतबै गुरु गोबिंद सिंह नाम कहाऊं
08/11/2022

सवा लाख से एक लड़ाऊं

चिड़ियन ते मैं बाज तुड़ाऊ

तबै गुरु गोबिंद सिंह नाम कहाऊं

Address

BJP Karyalay, Ganeshpeth
Nagpur
440001

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP Yuva Morcha Vidyarathi Agadhi Nagpur District posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share