bjp sw nagpur

bjp sw nagpur भाजपा द.प नागपुर मा उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रर्जी फडणवीस साहाब का मतदार संघ हैं

*मा.देवेन्द्रजी फडणवीस (मुख्यमंत्री) यांचे कार्यालयामध्ये* दर मंगळवारी निशुल्क आरोग्य तपासणी करण्यात येतेया मंगळवार दिना...
15/06/2026

*मा.देवेन्द्रजी फडणवीस (मुख्यमंत्री) यांचे कार्यालयामध्ये*
दर मंगळवारी निशुल्क आरोग्य तपासणी करण्यात येते
या
मंगळवार दिनांक १६/०६/२०२६ ला ११ ते २ या वेळेत निशुल्क वैद्यकिय सल्ल्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम दुपारी बसणार आहे. तरी आपणास विनंती आहे की नागरिकांपर्यंत हा विषय पोहोचवावा. उद्या उपलब्ध वैद्यकीय टीम *1) जीएमसी नागपूर*
*निशुल्क बीपी, शुगर ,संपूर्ण शरीर तपासणी*
*अस्थिरोग तपासणी*
*दंत तपासणी*
2) *नेत्र तपासणी माधव नेत्रालय*
3) *डायग्नोप्लस पॅथॉलॉजी* ब्लडप्रेशर व शुगर निशुल्क रक्त तपासणी
तसेच इतरही रक्त तपासण्यांसाठी विशेष सवलत
4) *निशुल्क औषधी वितरण करण्यात येईल*
औषधी आघाडी अध्यक्ष
*श्री नरेश पांडे*
5) *डॉ निधी राठी*
होमिओपॅथी
6) *डॉ.माधुरी इंदुरकर डॉ.मुकुल गुरु नॅचरोपॅथी आणि आहार तज्ञ*
इत्यादी डॉक्टरांची टीम उपस्थित राहणार आहे तरी आपण आणि आपल्या परिचयातील गरजूंनी याचा लाभ घ्यावा.
जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा संदेश पाठवावा ही विनंती
संपर्क:- *भाजपा नक्षत्र कार्यालय प्रतापनगर, नागपूर*
*वैद्यकीय आघाडी अध्यक्ष*
*डॉ. विनोद दाढे सर*
*कॅम्प कॉर्डिनेटर*
*डॉ. माधुरी इंदुरकर*
*डॉ. प्रणय चांदेकर*
*डॉ. राकेश कोणतंवार*

देवाभाऊंच्या जीवनकार्यावर आधारित बुक डाऊनलोड करा
03/08/2025

देवाभाऊंच्या जीवनकार्यावर आधारित बुक डाऊनलोड करा

21/07/2025
फेक नरेटीव्हला थेट नरेटीव्हने उत्तर! महाराष्ट्रात खोट्या बातम्या पसरवून, विद्यार्थ्यांची दिशाभूल करणार्या मविआची शिक्षण ...
25/02/2025

फेक नरेटीव्हला थेट नरेटीव्हने उत्तर! महाराष्ट्रात खोट्या बातम्या पसरवून, विद्यार्थ्यांची दिशाभूल करणार्या मविआची शिक्षण मंडळानेच केली पोलखोल...

21/12/2024
14/11/2024

केंद्रीय कृषीमंत्री श्री शिवराज सिंह मामाजी की आज देवेंद्रजी फडणवीस की प्रचार सभा मे जयताला मे सभा को संबोधित किया

10/11/2024

कार्यतत्पर नेतृत्व "देवेंद्र जी"
आमच्या हक्काचा माणूस....!

Address

Nagpur
440022

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when bjp sw nagpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share