BJP Nagpur South West

BJP Nagpur South West Official Page Of Hon. DCM Shri Devendra Fadnavis Constituency ✅
(1)

02/04/2026

कथा मारुतीरायाच्या त्या आशीर्वादाची जो आजही देवाभाऊंचे कवच बनून सोबत आहे...

22/03/2026

Date- 22/03/2026

मा मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचा जनसंपर्क कार्यालय मार्फत दर बुधवारी नागरिकांसाठी होणाऱ्या राशन कार्ड (शिधापत्र...
18/03/2026

मा मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचा जनसंपर्क कार्यालय मार्फत दर बुधवारी नागरिकांसाठी होणाऱ्या राशन कार्ड (शिधापत्रिका) चे नवीन नोंदणी / दुरस्ती सेवेअंतर्गत कार्यालय मार्फत आज लाभार्थ्यांना नविन राशन कार्ड चे वाटप करण्यात आले.

भाजप दक्षिण-पश्चिम युवा मोर्चा चे पदाधिकारी श्री. तनय चौबे यांना वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्य...
18/03/2026

भाजप दक्षिण-पश्चिम युवा मोर्चा चे पदाधिकारी श्री. तनय चौबे यांना वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या

08/03/2026

मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जनसंपर्क कार्यालय, प्रताप नगर नागपूर येथे होत असलेल्या जनसेवा उपक्रमाची माहिती आज ABP माझा या वृत्तवाहिनीवर प्रसारित झाली.

जनतेसाठी खुले, जनतेसाठी कार्यरत – अशी ही खरी लोकसेवा 🙏🏻

भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी श्री. ओमकार जी लाखे यांना वाढदिवसानिमित्त भाजप दक्षिण-पश्चिम जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने हार्दि...
08/03/2026

भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी श्री. ओमकार जी लाखे यांना वाढदिवसानिमित्त भाजप दक्षिण-पश्चिम जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत व शुभेच्छा देण्यात आल्या 💐

*आज मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या जनसंपर्क कार्यालयात दर शनिवारी होणारे आयटी सोशल मीडिया सत्र पार पडले. य...
08/03/2026

*आज मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या जनसंपर्क कार्यालयात दर शनिवारी होणारे आयटी सोशल मीडिया सत्र पार पडले. यावेळी सरल अँप व नमो अँप संदर्भात माहिती देऊन त्याचा उपयोग अधिक प्रभावीपणे कसा करावा याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. या सत्रा मधे सौ. रुपल ताई दोडके व सौ आनंदी ताई शर्मा यांचा द्वारे मार्गदर्शन करण्यात आले 🙏🏻*

📆 दिनांक: ०७/०३/२०२६ - शनिवार
⏰ वेळ: सकाळी ११:०० ते दुपारी २:००
📍मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे जनसंपर्क कार्यालय, नक्षत्र सभागृह, प्रताप नगर, नागपूर

04/03/2026

महसुली तूट की शिल्लक? सरकारचं गणित समजून घ्या...

भजनी मंडळाला श्री विठ्ठल–रुक्मिणी यांची सुंदर मूर्ती प्रदान करण्यात आली.
04/03/2026

भजनी मंडळाला श्री विठ्ठल–रुक्मिणी यांची सुंदर मूर्ती प्रदान करण्यात आली.

आज मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या जनसंपर्क कार्यालयात दर मंगळवारी होणाऱ्या वैदकीय शिबिराच्या अंतर्गत “Fit ...
24/02/2026

आज मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या जनसंपर्क कार्यालयात दर मंगळवारी होणाऱ्या वैदकीय शिबिराच्या अंतर्गत “Fit & Fabulous after 40” या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शनपर समुपदेशन सत्राचे यशस्वी आयोजन करण्यात आले. डॉ. मंजुषा प्रमोद गिरी मॅडम यांनी वयाच्या ४० नंतर स्त्री-पुरुषांच्या शरीरात होणारे शारीरिक, मानसिक आणि हार्मोनल बदल, त्यांचा दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम तसेच योग्य आहार, नियमित व्यायाम, मानसिक संतुलन आणि सकारात्मक जीवनशैली याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

उपस्थित सर्व पदाधिकारी व नागरिकांनी या मार्गदर्शनाचा मोठ्या उत्साहाने लाभ घेतला. अशा आरोग्यविषयक उपक्रमांमुळे कार्यक्षमता वाढण्यास आणि सकारात्मक कार्यसंस्कृती निर्माण होण्यास निश्चितच मदत होते.

आरोग्य हीच खरी संपत्ती आहे - चला, ४० नंतरही राहूया Fit & Fabulous!

📅 दिनांक: २४ फेब्रुवारी २०२६ - मंगळवार
⏰ वेळ: सकाळी ११:०० ते दुपारी २:००
📍मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे जनसंपर्क कार्यालय, नक्षत्र सभागृह, प्रताप नगर, नागपूर

भाजपा दिव्यांग विकास आघाडी चे श्री अमोल जी वाळके व श्री डॉ राजु राऊत यांचा द्वारे होणाऱ्या दिव्यांग मार्गदर्शन शिबीर व क...
24/02/2026

भाजपा दिव्यांग विकास आघाडी चे श्री अमोल जी वाळके व श्री डॉ राजु राऊत यांचा द्वारे होणाऱ्या दिव्यांग मार्गदर्शन शिबीर व कार्यशाळा या जनसंवादामध्ये दिव्यांग बंधू-भगिनींच्या समस्या ऐकून त्यावर मार्गदर्शन व योग्य उपाययोजना करण्यात आल्या आणि दिव्यांग कु. सुलोचना पराडकर (छिंदवाडा - मध्य प्रदेश) यांना मोटराइज बैटरी चलित साइकिल मिळवण्या करीता मदत करण्यात आली व लाभार्थी यांना UDID कार्ड तयार करून वाटप करण्यात आले.

📅 दिनांक: २३ फेब्रुवारी २०२६
⏰ वेळ: सकाळी ११:०० ते दुपारी २:००
📍मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे जनसंपर्क कार्यालय, नक्षत्र सभागृह, प्रताप नगर, नागपूर

Address

Pratap Nagar , Nakshtra Karyalay
Nagpur
440010

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP Nagpur South West posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share