Shaskiya Laghu Udyog Vikas Mahamandal

Shaskiya Laghu Udyog Vikas Mahamandal शासकीय लघु उद्योग विकास महामंडळ

स्थापनेची उद्दिष्टे
राज्यातील इतर मागासवर्गीयांच्या कल्याण व विकासासाठी कृषी विकास, पणन, संस्करण, कृषी उत्पादनाचा
पुरवठा आणि साठवण, लघु उद्योग, इमारत बांधणी, परिवहन या कार्यक्रमांची आणि अन्य व्यवसाय (वैद्यकीय,
अभियांत्रिकी, वास्तुशास्त्रीय यांसारखे) व्यापार किंवा उद्योग यांची योजना आखणे, त्यांना चालना देणे, सहाय्य
करणे, सल्ला देणे, मदत करणे, वित्त पुरवठा करणे, त्यांचे संरक्षण करणे.
इतर मागासवर्

गीयांची आर्थिक स्थिती, उत्पादन निर्मिती, व्यवस्थापन आणि पणन यांचा विकास करणे / त्यात
सुधारणा करणे, त्यांचे कामकाज, व्यवसाय, व्यापार किंवा उद्योग सुरु करण्यासाठी त्यांना भांडवल, पतसाधने,
साधनसामुग्री आणि तांत्रिक व व्यवस्थापकीय साधने पुरविणे.
इतर मागासवर्गीयांसाठी कृषी उत्पादने, वस्तु, साहित्य आणि सामुग्री यांची बनावट, निर्मिती, जुळवणी व पुरवठा
यासाठी विविध क्षेत्रातील व्यक्ती किंवा संघटनांबरोबर करार करणे आणि त्यांच्याकडील मागण्या हाती घेणे आणि
त्या इतर मागासवर्गीय लोकांना उपकंत्राटाने देऊन किंवा त्याबाबत त्यांच्याकडे कामाच्या मागण्या सुपूर्द करून,
त्यांचेकडून कामे यथायोग्य रितीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक वाटतील अशा सेवा देणे.
राज्यातील इतर मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी योजना सुरु करणे आणि त्यांना चालना देणे, या प्रयोजनासाठी
अहवाल आणि निलप्रती (ब्लू प्रिंटस्) तयार करणे, तयार करुन घेणे आणि आकडेवारी व इतर माहिती गोळा करणे.
वरील कामे प्रभावीपणे पार पाडण्यासाठी आवश्यक वाटेल त्याप्रमाणे कंपन्या, संघ, सल्लागार मंडळे किंवा योग्य त्या
संस्था प्रवर्तित करणे आणि स्थापन करणे.
राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी राज्य शासनाने महामंडळाची स्थापना दिनांक 12/११/2016 रोजी
उद्दिष्टे
१)आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकापर्यंत विशेषकरून बेरोजगार तरुणांनपर्यत पोहचून त्यांना सक्षम बनविणे.
२)योजना राबवून रोजगाराच्या व स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
३)आर्थिकदृष्ट्या मागासघटकांचा सामाजिक विकास घडवून आणणे.
केलेली आहे.

राज्यात आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकाचा आर्थिक विकास करणे आवश्यक आहे. त्याकरिता विशेष करून या
घटकातील बेरोजगार युवकांना रोजगार व स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकरिता राज्यशासनाने दिनांक २९
ऑगस्ट 2016 रोजी निर्णय घेतला व या निर्णयास अनुसरून राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या युवकांसाठी
महामंडळ सुरु करून त्यामार्फत स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांना स्वयंरोजगाराबाबतची माहिती, मार्गदर्शन, व आर्थिक
सहाय्य करण्यात येत आहे.

Applications are invited for recruitment/empanelment of Programme Coordinators purely on contract basis for deployment i...
12/07/2018

Applications are invited for recruitment/empanelment of Programme Coordinators purely on contract basis for deployment in the field offices of ShaskiyaLaghu Udyog Vikas Mahamandal (GSIDC), located all over India. www.gsidcjob.in

29/06/2018
24/07/2017
Shaskiya Laghu Udyog Vikas Mahamandal
17/06/2017

Shaskiya Laghu Udyog Vikas Mahamandal

Address

ZINGABAI TAKLI
Nagpur
440013

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

7776888533

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shaskiya Laghu Udyog Vikas Mahamandal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Shaskiya Laghu Udyog Vikas Mahamandal:

Share