Akshay Samarth

Akshay Samarth Former VP, DBA Nagpur

National Convener I/c Social Media (National Incharge) at Rajiv Gandhi Panchayati Raj Sangathan
Secratary, Nagpur DCC
Former Secretary, MPCC Legal, Human Rts.& RTI Dept.

25/08/2026
23/08/2026

पुणे: छात्रों की गूंज
भाजपा: प्रति छात्र ₹३५०० दे कर भीड़ बुलाई गई
मैं@अक्षय समर्थ: 🤣🤣🤣

Gandhi

16/08/2026

ये अंग्रेजों की नाजायज औलादें कब सुधरेंगे?
१५ अगस्त "स्वतंत्रता दिन" के रैली में भाजपा के पदाधिकारी भगवे झंडे लेकर डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक संविधान चौक नागपूर पर पहुंचे, जहां नागरिकों ने उन्हें अपमानित कर वहां से भगाया...
मोदी सरकार तिरंगा यात्रा का दिखावा कर रही है और भाजपा पदाधिकारी भग़वा झंडा यात्रा निकल रहे है। क्या यही है इनका तिरंगा प्रेम?

15/08/2026

जेव्हा महाराष्ट्रात सावित्रीच्या लेकी मराठी शाळा वाचविण्यासाठी शाळेतून थेट IAS अधिकाऱ्याच्या ( जिल्हा परिषद सीईओ यांच्या )कार्यालयात शाळा भरवतात आणि नारे देतात,गुरू शिवाय ज्ञान नाही आणि आमच्या शाळेला गुरूच नाही हे सगळ चिंताजनक आहे धक्कादायक आहे, विद्यार्थिनीचा मराठी शाळा वाचविण्यासाठी सुरू असलेला आक्रोश हा पत्रकार म्हणून बातमी रेकॉर्ड करताना माझा देखील डोळे पानावर आणि हृदय भरवणारा होता.
#शिक्षण #मराठीशाळा #दादाभुसे #मुलींचीशाळा #पंकजागोपिनाथमुंडे

15/08/2026

हिंगोलीत मराठी शाळांचा प्रश्न पेटला, शाळेचा अस्तित्व टिकवण्यासाठी विद्यार्थिनी शिक्षण अधिकाऱ्याला भिडली पहा

राज्यभरात झपाट्याने बंद होत असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांचा प्रश्न गंभीर बनला आहे, हिंगोली जिल्हा परिषदेच्या शाळेत आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकवणीसाठी शिक्षक उपलब्ध होत नसल्याने मराठी शाळेतील विद्यार्थिनी थेट शिक्षण अधिकाऱ्यांना भिडली आहे, दिशा नरवाडे असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती वसमत तालुक्यातील हट्टा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी आहे, हट्टा गावात पाचवी ते दहावी या जिल्हा परिषदेच्या शाळेत 480 विद्यार्थी शिक्षण घेतात मात्र गेल्या दोन वर्षापासून या शाळेत शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त आहेत, वारंवार शिक्षण विभागाला विनंती करून देखील गुणवत्ता असलेल्या या शाळेत शिक्षक उपलब्ध होत नसल्याने आज शेकडो विद्यार्थी आणि विद्यार्थिनी पालकांना घेऊन जिल्हा परिषद कार्यालयामध्ये धडकले होते यावेळी विद्यार्थ्यांनी गुरुविना शिक्षण नाही आमच्या शाळेत गुरुच नाही असे नारे देत जिल्हा परिषद कार्यालयापुढेच शाळा भरवली दरम्यान यावेळी शिक्षणाधिकारी आसावरी काळे यांना दिशा नरवाडे ही विद्यार्थिनी मराठी शाळेच्या मुद्द्यावरून थेट भिडल्याचं पाहायला मिळालं, मॅडम आम्ही गरिबांची लेकरे आहोत आम्हाला शिक्षक का देत नाहीत असे म्हणत या विद्यार्थिनीने शिक्षणाधिकारी आसावरी काळे यांना खडे बोल सुनावले होते, विद्यार्थिनीच्या आक्रमक पवित्र नंतर शिक्षणाधिकारी आसावरी काळे यांना काढता पाय घ्यावा लागला आहे दरम्यान या आंदोलनानंतर हट्टा जिल्हा परिषद शाळेला अखेर शिक्षण विभागाने रिक्त असलेल्या जागी शिक्षक उपलब्ध करून दिले आहेत त्यामुळे विद्यार्थि घराकडे परतले आहेत दरम्यान या आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप नागरे यांनी

hingoli zp school, zilla parishad school, teacher vacancy maharashtra, student protest hingoli, disha narwade, education officer maharashtra, maharashtra school news, government school issue, teacher shortage, marathi school, hingoli news, saam tv news, latest maharashtra news

Address

Ramdaspeth/Shankar Nagar
Nagpur
440010

Telephone

9422109620

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Akshay Samarth posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Akshay Samarth:

Shortcuts

Share

Category