17/02/2025
निश्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी ।।
महाराष्ट्र धर्म राखण्यासाठी राजे तुम्ही जन्म घेतला, सह्याद्रीने जयघोष केला आणि आई भवानीने आशीर्वाद दिला.
घराघरात शिवजयंती साजरी व्हावी म्हणून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तर्फे मध्य नागपुरातील प्रत्येक घरात शिवजन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे. येत्या १९ तारखेला माझा शिवबा येणार आहे....!
शिवकल्याण राजा
जय भवानी जय शिवाजी🚩
Pravin Pratibha Prabhakarrao DatkeMohan MateBJP NagpurVikas KumbhareBjym NagpurBunty KukadeSandip JoshiNitin GadkariDevendra FadnavisChandrashekhar Bawankuleभारतीय जनता युवा मोर्चा , सिरेसपेठ वार्ड