06/09/2026
📍लक्ष्मीभुवन चौक, नागपूर
पारंपरिक संस्कृती, जल्लोष आणि युवकांच्या एकतेचे प्रतीक असलेला भाजपा युवा मोर्चा पश्चिम नागपूर तर्फे आयोजित भव्य दहीहांडी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी उपस्थित राहून गोविंदांचा थरार, तरुणाईचा उत्साह अनुभवला.